शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

लाँच होण्याआधीच OPPO A55 स्मार्टफोन Amazon वर लिस्ट; 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येऊ शकतो भारतात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:58 IST

Budget Phone OPPO A55 4G Price In India: 1 ऑक्टोबरला OPPO A55 नावाने सादर केला जाईल. परंतु लाँचपूर्वीच अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.  

ओप्पोने गेल्या आठवड्यात भारतात आपला नवीन स्मार्टफोन Oppo F19s सादर केला होता. आता कंपनी आपल्या A-सीरिजमधील नवीन स्मार्टफोनच्या लाँचची तयारी करत आहे. ओप्पोचा हा स्मार्टफोन 1 ऑक्टोबरला OPPO A55 नावाने सादर केला जाईल. परंतु लाँचपूर्वीच अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाल्यामुळे या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत.  

OPPO A55 चे स्पेसिफिकेशन्स  

काही दिवसांपूर्वी OPPO A55 4G ची रेंडर इमेज देखील शेयर करण्यात आली होती. या इमेजनुसार हा फोन पंच-होल डिस्प्ले डिजाईन सादर केला जाईल. ज्यात सेल्फी कॅमेरा असलेला होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात असेल. बेजल लेस डिजाईनसह येणाऱ्या या फोनच्या खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट दिसेल. फोनच्या उजव्या पॅनलवर पॉवर बटन देण्यात येईल ज्यात फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड असेल, तर डाव्या पॅनलवर वाल्यूम रॉकर मिळेल.   

OPPO A55 स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पंच होल डिजाईनसह येणारा हा फोन आय कंफर्ट मोडसह सादर केला जाईल. फोनमध्ये IPX4 वॉटर रेजिस्टन्स दिले जाऊ शकते. सिक्योरिटीसाठी या फोनच्या पॉवर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात येईल.  

OPPO A55 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 2MP बोकेह सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन स्टारी ब्लॅक आणि रेनबो ब्लू रंगात सादर केला जाईल. पावर बॅकअपसाठी OPPO A55 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळू शकते.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान