शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

12 हजारांच्या आत Oppo चा दमदार फोन; जुना फोन दिल्यास अजून कमी होईल किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: March 21, 2022 12:43 IST

Oppo A54 च्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 14,990 रुपयांच्या ऐवजी 12,490 रुपयांमध्ये विकला जात आहे.

Amazon नं ओप्पोच्या एका स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. डिस्काउंट ऑफर्स आणि एक्सचेंज बोनसचा वापर केल्यास हा 15 हजारांचा स्मार्टफोन 8500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल. हा स्मार्टफोन म्हणजे 6GB RAM आणि 5000mAh बॅटरी असलेला Oppo A54 आहे. चला जाणून घेऊया शॉपिंग साईट Amazon यावर कोणत्या ऑफर्स देत आहे.  

Oppo A54 ची किंमत झाली कमी

Oppo A54 च्या 4GB रॅम आणि 64GB मेमरी व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 14,990 रुपयांच्या ऐवजी 12,490 रुपयांमध्ये विकला जात आहे. हा फोन यस बँक क्रेडिट कार्ड आणि बँक ऑफ बडोदाच्या कार्डनं विका घेतल्यास 10 टक्के (1,249 रुपये) इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 11,241 रुपये होईल. तसेच Oppo A54 च्या बदल्यात जुना फोन देऊन तुम्ही आणखीन बचत करू शकता.  

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO A54 मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन आयपीएक्स4 रेटेड आहे, त्यामुळे याचे पाण्यापासून संरक्षण होते. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आणि आयएमजी जी8320 जीपीयू दिला आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर चालतो. यात 6GBपर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते.  

या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलची बोका लेंस मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमधील 5000mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

 
टॅग्स :oppoओप्पोMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान