शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

OPPO A54 च्या किंमतीत मोठी कपात; 5000mAh बॅटरी आणि 6GB RAM साठी मोजावे लागणार फक्त इतके हजार 

By सिद्धेश जाधव | Updated: January 7, 2022 16:58 IST

OPPO A54 स्मार्टफोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट प्राईस कट नंतर 13,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. याआधी या फोनची किंमत 14,990 रुपये होती.

Oppo नं नवीन वर्षाची सुरुवात भारतीयांना खुशखबर देऊन केली आहे. कंपनीनं आपल्या लोकप्रिय OPPO A54 ची किंमत कायमस्वरूपी कमी केली आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये आलेला हा स्मार्टफोन 1000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीनं या फोनच्या तिन्ही स्टोरेज व्हेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. चला जाणून घेऊया नवीन किंमत.  

OPPO A54 ची किंमत 

  • OPPO A54 4GB/64GB: 13,990 रुपये  
  • OPPO A54 4GB/128GB: 14,990 रुपये  
  • OPPO A54 6GB/128GB: 15,990 रुपये  

OPPO A54 स्मार्टफोन आजपासून या किंमतीत विकत घेता येईल.  

OPPO A54 चे स्पेसिफिकेशन्स  

OPPO A54 मध्ये 6.51 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन आयपीएक्स4 रेटेड आहे, त्यामुळे याचे पाण्यापासून संरक्षण होते. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट आणि आयएमजी जी8320 जीपीयू दिला आहे. ओपो ए54 अँड्रॉइड 10 आधारित कलरओएस 7 वर चालतो.   

या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आणि 2 मेगापिक्सलची बोका लेंस मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमधील 5000mAh ची बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

फास्ट नव्हे सुपरफास्ट चार्जिंग स्पीडसह 2 दमदार फोन येणार पुढील आठवड्यात; जाणून घ्या वैशिष्ट्ये

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड