शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

ओप्पो ए५ प्रो : प्रत्येक कामातील तुमचा विश्वासू साथीदार – मजबूत बॉडी, उत्तम कामगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 12:55 IST

खरं सांगायचं तर, २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत मी पहिल्यांदाच असा टँकसारखा फोन वापरला आहे जो दिसायलाही चांगला आहे आणि टिकतोही.

नवी दिल्ली : ओप्पो ए५ प्रो ५जी हा फक्त दिसायला स्टायलिश स्मार्टफोन नाही – तर तो खरंच एक कणखर योद्धा आहे. याच्या ३६०° डॅमेज-प्रूफ आर्मर बॉडीची मी एका आठवड्यात अनेकवेळा चुकून पडल्यावर परीक्षा घेतली – ऑफिसच्या बॅगेतून पडणे, किचनमधील ओट्यावर पडणे आणि टेबलावरून थेट तोंडावर फरशीवर पडणे. प्रत्येक वेळी फोनला जणू काही झालेच नाही – स्क्रीन अगदी सुरक्षित आणि बॉडीवर एकही स्क्रॅच नाही! 

कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ७ आय प्रोटेक्शन आणि एरोस्पेस-ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेम याच्या टिकाऊपणाला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. बॉक्समध्ये दिलेल्या केसमध्ये असलेल्या चारही कोपऱ्यांमधील एअरबॅग्सने अनेकदा फोनला थेट धक्क्यापासून वाचवले. खरं सांगायचं तर, २०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत मी पहिल्यांदाच असा टँकसारखा फोन वापरला आहे जो दिसायलाही चांगला आहे आणि टिकतोही. आता कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास तर हा फोन फक्त मजबूतच नाही, तर वेगवानही आहे. ४x४ एमआयएमओ आणि नवीन हंटर अँटेना आर्किटेक्चरमुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटी खूपच चांगली आहे. माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये, जी साधारणपणे सिग्नल नसलेला भाग असतो, तिथेही कॉलिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग न थांबता व्यवस्थित चालले. 

डीएसडीए नेटवर्कने दोन सिम कार्ड कोणत्याही अडथळ्याशिवाय सक्रिय ठेवले – दुहेरी वापरासाठी एकदम उत्तम. निकालामध्ये मी म्हणेन – जर तुम्हाला असा फोन हवा असेल जो केवळ चुकून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवेल, तर कनेक्टिव्हिटी आणि मल्टीटास्किंगमध्येही कमी पडणार नाही, तर ए५ प्रो ५जी अगदी योग्य निवड आहे. तुम्ही विद्यार्थी असाल, डिलिव्हरी प्रोफेशनल असाल किंवा असा कोणी वापरकर्ता जो फोन हलक्यात वापरत नाही, त्यांना हा फोन निराश करणार नाही.

(टीप - हा स्पॉन्सर्ड लेख असून त्यातील माहितीशी 'लोकमत'चा कुठलाही थेट संबंध नाही.)

टॅग्स :oppoओप्पो