शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

फक्त 5 दिवस! 1 जानेवारीपासून बदलणार हे 5 नियम, मोबाइल होईल डब्बा; आजच करून घ्या ही कामं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 10:52 IST

5 rule change from 1 january 2024 including gmail mobile sim card upi id

आपण मोबाइल वापरत असाल तर आपल्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण 1 जानेवारी 2024 पासून 5 मोठे बदल होत आहेत. याचा मोबाइल युजर्सवर थेट परिणाम होणार आहे. अशात आपल्याला 31 डिसेंबरपूर्वी काही महत्वाची कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा आपल्याला मोबाइल फोनच्या सहाय्याने यूपीआय पेमेंट करता येणार नाही. याशिवाय आपले सीमकार्डदेखील ब्लॉक होऊ शकते. अर्थात एकप्रकारे आपला फोन डब्ब होईल.

...तर यूपीआय पेमेंट करता येणार नाही -जर आपण यूपीआय आयडी एक वर्ष अथवा त्याहून अधिक काळापासून वापरला नसेल तर, आपला यूपीआय आयडी 31 डिसेंबरनंतर बंद करण्यात येणार आहे. अर्थात एक जानेवारी 2023 पासून आपण यूपीआय पेमेंट, जसे गूगल पे, फोन पे आणि पेटीएम वापरू शकणार नाहीत. 

सिम कार्डचा नवा नियम -नव्या वर्षापासून सिम कार्ड घेणे अवघड होणार आहे. कारण सरकार नवे नियम लागू करत आहे. यानुसार नवे सीम कार्ड घेण्यासाठी बॉयोमेट्रिक डिटेल द्यावी लागेल. यासंदर्भातील विधेयक राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. यानंतर, या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल  

हे जीमेल अकाउंट बंद होणार -गेल्या एक अथवा दोन वर्षांपासून ज्या जीमेल अकाउंटचा वापर करण्यात आलेला नाही. गुगल अशी सर्व अकाउंट्स बंद करणार आहे. हा नवा नियम पर्सनल जीमेल अकाउंट्स साठीच लागू असेल. अर्थात नवा नियम शाळा आणि उद्योगांसाठीच्या अकाउंटसाठी लागू नसेल. अर्थात आपण आपेल जीमेल अकाउंट अॅक्टिव्ह ठेवायला हवे.

लॉकर अॅग्रीमेंट -रिझर्व्ह बँकेने 31 डिसेंबर 2023 पर्यंत लॉकर अॅग्रीमेंटचे नूतनीकरण पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या वर्षापासून नवीन लॉकर नियम लागू केला जाणार आहे. अशात आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत मंजुरी द्यावी लागणार आहे. अन्यथा आपल्याला लॉकर वापरता येणार नाही.

नॉमिनी अपडेट -डीमॅट अकाउंट होल्डरला 31 डिसेंबरपर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करावी लागणार नाही. यापूर्वी याची डेडलाइन 30 सप्टेंबर होती. मात्र ती तीन महिन्यांनी वाढून 31 डिसेंबर करण्यात आली आहे.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रPaytmपे-टीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक