शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 16:07 IST

Nubia Red Magic 7 Gaming Phone: काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत.  

Nubia Red Magic 7 Gaming Phone: Nubia आपल्या फ्लॅगशिप Gaming Phone साठी ओळखली जाते. यावर्षी कंपनीनं Red Magic 6 सीरिज सादर केली होती. आता कंपनी Red Magic 7 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरिजमध्ये Red Magic 7 आणि 7 Pro हे दोन फोन येत्या काही आठवड्यांत ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. आता कंपनीनं या फोनमधील चिपसेटची अधिकृतपणे माहिती दिली आहे, तसेच काही स्पेक्स लीकमधून समोर आले आहेत.  

नुबियानं आपल्या आगामी गेमिंग स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु कंपनीनं आपला आगामी गेमिंग स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला, असं सांगितलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत.  

Red Magic 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Nubia Red Magic 7 स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. या वेबसाईटवर फोन NX679J या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार आगामी नुबिया स्मार्टफोन वेगवान 165W सुपरफास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वीच्या Bluetooth SIG सर्टिफिकेशननुसार या फोनमध्ये Bluetooth 5.2 कनेक्टिविटी असल्याचं समजलं आहे. कंपनीनं Snapdragon 8 Gen 1 SoC चिपसेटची माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB/ 512GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान