शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Nothing Phone (1): 120Hz रिफ्रेश रेटसह आज लाँच होणार कंपनीचा पहिला स्मार्टफोन

By जयदीप दाभोळकर | Updated: July 12, 2022 14:20 IST

Nothing Phone (1) मध्ये ट्रान्सपरंट बँक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही खुप ब्राईट असेल.

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन आज जागतिक स्तरावर लाँच करण्यात येणार आहे. या फोनचं लाँच इव्हेंट रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. लाँचपूर्वीच कंपनीनं या स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल काही माहिती दिली होती. यामध्ये ट्रान्सपरंट बॅक देण्यात आलं असून त्याचं डिझाईनही ब्राईट असेल. यासोबतच Nothing Phone (1) मध्ये काही अन्य महत्त्वाचे फीचर्स देण्यात आले असून त्यात 120Hz चा स्क्रिन रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्लेही देण्यात आलाय.

Nothing Phone (1) चं लाँच इव्हेंट रात्री भारतीय वेळेनुसार साडेआठ वाजता सुरू होणार आहे. नथिंग्सच्या युट्युब चॅनलवर ते लाईव्हही पाहता येईल. या स्मार्टफोन मध्ये 6.55 FULL HD+ OLED डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय रिफ्रेश रेट 120Hz असेल. प्रोसेसर बाबत सांगायचं झालं तर यात कॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 778G+ SoC असेल. तर दुसरीकडे या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबीचं इंटरनल स्टोरेजही मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपही मिळण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी याचा पहिला सेन्सर 50MP चा असेल, तर दुसरा 16 MP चा असू शकतो. यात 16MP चा सेल्फी कॅमेराही मिळू शकतो. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंगही मिळण्याची शक्यता आहे. तर या स्मार्टफोनची बॅटरी 4500mAh ची असू शकते. या फोनची किंमत जवळपास 30,000 रुपये असण्याची शक्यता आहे. Flipkart च्या लिस्टिंगनुसारर ग्राहक HDFC बँक क्रेडिट कार्ड वापरून 2,000 रुपयांची त्वरित सूट घेऊ शकतात. यापेक्षा अधिक तपशील सध्या उपलब्ध नाहीत.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन