शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

२९९९ रुपयांत होतेय Nothing Phone 1 ची तुफान विक्री, केवळ अशाप्रकारे मिळेल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 12:43 IST

पाहा तुम्हाला कसा खरेदी करता येईल हा स्मार्टफोन.

ऑनलाइन शॉपिंग पोर्टल फ्लिपकार्टवर (Flipkart) Nothing Phone 1 वर मोठी सूट दिली जात आहे. नथिंग फोन 1 गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारा हा स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. डिस्काउंटनंतर आता हा फोन भारतीय बाजारपेठेत अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

नथिंग फोन 1 चे 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर सवलतीनंतर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. दरम्यान, ग्राहकांनी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के ऑफर दिली जाईल. तुम्ही हा स्मार्टफोन EMI वरदेखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 1,026 रुपये द्यावे लागतील. यासोबतच 27,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू घेतल्यावर तुम्हाला हा फोन फक्त 2,999 रुपयांना मिळेल.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?नथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आलाय, ज्याचं रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 वर आधारित असून तो नथिंग ओएसवर काम करतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये Octa Core Qualcomm SM7325-AE Snapdragon 778G+ 5G (6 nm) प्रोसेसर देण्यात आलाय. हा स्मार्टफोन 8GB आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्ट