शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लाँचपूर्वीच Nokia G50 5G ची किंमत लीक; जाणून घ्या नोकियाच्या 5G फोनचे स्पेसिफिकेशन्स  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 18:43 IST

Nokia G50 5G Price: फोटोग्राफीसाठी Nokia G50 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल.

Nokia G50 5G स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो. हा कंपनीच्या ‘जी’ सीरिजमधील पहिला 5G फोन आहे. याआधी काही लिक्स आणि रिपोर्ट्समधून या नोकिया फोनची डिजाईन व स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. आता Nokia G50 5G स्मार्टफोनच्या संभावित किंमतीची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या लिक्सनुसार हा फोन जागतिक बाजारात 259/269 यूरो (जवळपास 22,500 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Nokia G50 चे स्पेसिफिकेशन 

Nokia G50 मध्ये Android 11 OS असेल. तसेच यात 6.82 इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळू शकतो. या डिस्प्लेचे रिजोल्युशन 720 x 1640 पिक्सल असेल. तसेच Nokia G50 5G स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 490 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.  कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.0, एनएफसी, एक यूएसबी-सी पोर्ट आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक दिला जाऊ शकतो.  

फोटोग्राफीसाठी Nokia G50 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असेल. या फोनमध्ये फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,850 एमएएचची बॅटरी देण्यात येईल.   

याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Nokia G50 हा स्मार्टफोन जी सीरिजमधील पहिला 5G स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. इंस्टाग्राम पोस्टनुसार हा फोन ब्लू आणि मिडनाइट सन रंगात सादर केला जाईल. Nokia G50 मध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि वर्तुळाकार रियर कॅमेरा मॉड्यूल मिळेल.    

टॅग्स :NokiaनोकियाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड