शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

29 तास ऐका आवडती गाणी; Nokia चे इयरबड्स पाण्यात पडल्यावर देखील देतील दमदार आवाज 

By सिद्धेश जाधव | Updated: April 27, 2022 13:34 IST

Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत.

नोकियानेनं काल भारतात आपला प्रोडक्टसचा पेटारा उघडला होता. कंपनीनं एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन-Nokia G21, दोन फिचर फोन्स-  Nokia 105 आणि Nokia 105 Plus सादर केले आहेत. त्याचबरोबर Nokia Comfort Earbuds आणि Nokia Go Earbuds+ हे दोन नवीन इयरबड्स देखील भारतीयांच्या भेटीला आले आहेत. 

Nokia Comfort Earbuds  

नोकिया कंफर्ट इयरबड्समध्ये 10mm च्या ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ v5.1 मिळतं. यात एनवायरनमेंट नॉइज कॅन्सलेशन (ENC) फिचर देण्यात आला आहे. कंफर्ट इयरबड्समध्ये वॉटर रेजिस्टन्स बिल्ट देण्यात आली आहे. इयरबड्समध्ये 60mAh ची बॅटरी मिळते तर चार्जिंग केसमध्ये 330mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. इयरबड्स सिंगलचार्जमध्ये 9.5 तास वापरता येतात. तर चार्जिंग केसमुळे 29 तासांपर्यंतचा प्ले बॅक टाइम मिळतो.  

Nokia Go Earbuds+  

Nokia Go Earbuds+ मध्ये 13mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. तसेच ब्लूटूथ v5.0 ची कनेक्टिव्हिटी मिळते. या इयरबड्समध्ये स्प्लॅश रेजिस्टन्स बॉडी देण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये हे 26 तासांचा प्लेबॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. यात ईयरबड 6.5 तास वापरता येतात. परंतु चार्जिंग केसमुळे बॅकअप वाढतो. ही चार्जिंग केस यूएसबी टाइप-सी पोर्टनं चार्ज करता येते.  

किंमत 

Nokia Comfort इयरबड्सची किंमत 2,799 रुपये आहे. तर  Nokia Go Earbuds+ ची किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन रिटेल स्टोर्समधून देखील विकत घेता येतील. कंपनीनं या इयरबड्सचे ब्लॅक आणि व्हाईट असे दोन कलर ऑप्शन सादर केले आहेत.

 
टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञान