शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

18 दिवस चार्जिंगविना! Nokia 105 आणि Nokia 105 Plus फिचर फोन्सची किंमत फक्त 1299 पासून सुरु 

By सिद्धेश जाधव | Updated: April 26, 2022 18:45 IST

आज Nokia G21 या स्मार्टफोन सोबत Nokia 105 आणि Nokia 105 Plus हे दोन Feature Phones भारतात सादर करण्यात आले आहेत.

Nokia चे फिचर फोन अनेकांसाठी जुन्या आठवणी घेऊन येतात. कंपनी अजून देखील स्मार्टफोन्स सोबतच फिचर फोन देखील सादर करत असते. आज Nokia G21 या स्मार्टफोन सोबत Nokia 105 आणि Nokia 105 Plus हे दोन Feature Phones भारतात सादर करण्यात आले आहेत. फिचर फोन्स जबरदस्त बॅटरी बॅकअप देतात आणि यांची किंमत 1,299 रुपयांपासून सुरु होते.  

Nokia 105 आणि Nokia 105 Plus चे स्पेसिफिकेशन्स 

पावर बॅकअपसाठी नोकिया 105 मध्ये 800एमएएच बॅटरी देण्यात आली आहे तर नोकिया 105 प्लस फीचर फोन 1,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. हे दोन्ही नोकिया मोबाईल सिंगल चार्जमध्ये 12 तासांचा टॉक टाईम देतात. हे फोन्स 18 दिवसांचा स्टँडबाय टाईम देखील देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. 

नोकिया 105 आणि नोकिया 105 प्लसमध्ये 1.77 इंचाचा क्यूक्यूवीजीए डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोन्समध्ये जुना टी9 कीबोर्ड देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला स्पिकर देण्यात आला आहे. हे मोबाईल 3.5एमएम जॅक आणि मायक्रो यूएसबीला सपोर्ट करतात. हे दोन्ही फीचर फोन 2जीला सपोर्ट करतात. 

नोकिया 105 प्लस मध्ये 32जीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड लगाया जा सकता आहे. हे फोन एस30+ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात. नोकिया 105 फोन 4 एमबी रॅम आणि 4 एमबी इंटरनल स्टोरेज मिळते. Nokia 105 फोनमध्ये टॉर्च लाईट व क्लॉसिक नोकिया गेम देण्यात आला आहे. तर Nokia 105 Plus मध्ये एमपी3 प्लेयर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग सारखे फीचर्स मिळतात. दोन्ही फोन्स वायरलेस एफएम रेडियोसह येतात. 

किंमत  

Nokia 105 आणि Nokia 105 Plus ची किंमत अनुक्रमे : 1,299 रुपये आणि 1,399 रुपये आहे. हे फोन चारकोल आणि रेड कलरमध्ये विकत घेता येतील. यांची विक्री लवकरच रिटेल स्टोर्स, Nokia.com आणि ई-कामर्स प्लॅटफॉर्म्सवरून केली जाईल.  

टॅग्स :Nokiaनोकियाtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल