शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Budget Smartwatch: परवडणाऱ्या किंमतीती आला Noise X-Fit 1 स्मार्टवॉच; 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह भन्नाट फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: November 22, 2021 15:21 IST

Budget Smartwatch: Noise X-Fit 1 स्मार्टवॉचची किंमत 3000 रुपयांच्या आत ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टवॉच Heart Rate Monitor, SpO2 Sensor आणि 10 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह सादर करण्यात आला आहे.  

Noise या भारतीय ब्रँडने आज आपल्या नव्या Budget Smartwatch ची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने HRX या फॅशन ब्रँडसोबत भागेदारी केली आहे. नव्या स्मार्टवॉचचे नाव Noise X-Fit 1 असे ठेवण्यात आले आहेत. या डिजिटल वॉचमध्ये SpO2 Sensor, IP68 रेटिंग आणि 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. चाल जाणून घेऊया या स्मार्टवॉचची किंमत स्पेक्स आणि फीचर्स.  

Noise X-Fit 1 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स 

Noise X-Fit 1 मध्ये 1.52-इंचाचा IPS Truview डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉच 100 पेक्षा जास्त क्लाउड-बेस्ड कस्टमाइजेबल वॉच फेसला सपोर्ट करतो. यात 24/7 ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर, ब्लड-ऑक्सीजन लेव्हल मोजण्यासाठी SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर आणि स्ट्रेस मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. तसेच या वॉचच्या मदतीने 15 स्पोर्ट्स मोड देखील ट्रॅक करता येतात. हा वॉच IP68 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आला आहे.  

अन्य फीचर्स पाहता, या वॉच मधील क्विक-रिप्लायच्या मदतीने आलेल्या स्मार्टफोन असलेल्या मेसेजेसना काही प्री-लोडेड क्विक रिप्लाय देता येतात. Noise X-Fit 1 मध्ये 210mAh ची बॅटरीमिळते.  ही बॅटरी फुल चार्ज केल्यास 10 दिवस वापरता येते, असा कंपनीने दावा केला आहे. या वॉचसोबत मॅग्नेटिक केबल देण्यात आली आहे.  

Noise X-Fit 1 ची किंमत 

Noise X-Fit 1 ची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉच 26 नोव्हेंबरपासून विकत घेता येईल. हा बजेट फ्रेंडली स्मार्टवॉच ब्लॅक आणि व्हाइट ऑप्शनमध्ये अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य