शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

TWS Earbuds: दमदार बॅटरी लाईफ! फक्त 1,500 रुपयांच्या आत Noise चे Earbuds लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: December 18, 2021 15:36 IST

TWS Earbuds: Noise Beads Earbuds मध्ये ब्लूटूथ 5.1, 18 तासांची बॅटरी लाईफ, टाईप-सी पोर्ट आणि IPX5 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स मिळतात.

TWS Earbuds: Noise नं भारतात नवीन बजेट ट्रू वायरलेस (TWS) इयरबड्स सादर केले आहेत. Noise Beads Earbuds मध्ये ब्लूटूथ 5.1, 18 तासांची बॅटरी लाईफ, टाईप-सी पोर्ट आणि IPX5 वॉटर रेजिस्टन्स असे फीचर्स मिळतात. यात गुगल आणि सीरी व्हॉइस असिस्टंट सपोर्ट देखील मिळतो. चला जाणून घेऊया या इयरबड्सची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

Noise Beads Earbuds चे स्पेसिफिकेशन्स 

नॉइज बीड्स TWS इयरबड्स इन-ईयर डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.1 आणि हायपरसिंक टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे. त्यामुळे हे बड्स केस ऑन केल्यावर लगेचच डिवाइसशी कनेक्ट होतात आणि कनेक्टड राहतात.  

नॉइज बीड्स ट्रू वायरलेस इयरबड्स सिंगल चार्जवर 7 तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतात. सोबत चार्जिंग केस असल्यास युजर्स अजून 11 तासांचा प्लेबॅक टाइम मिळवू शकतात. यात टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. यातील टच कंट्रोलच्या मदतीनं म्युजिक कंट्रोल करता येतो. हे बड्स IPX5 रेटेड आहेत, म्हणजे हे पाण्यापासून सुरक्षित राहतात.  

Noise Beads Earbuds ची किंमत  

नॉइज बीड्स ट्रू वायरलेस इयरबड्सची किंमत 3,499 रुपये आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे बड्स अ‍ॅमेझॉनवरून 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 24 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून यांची विक्री अ‍ॅमेझॉनवर सुरु होईल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान