शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

TWS Earbuds Under 3000: 20 तासांच्या बॅटरी बॅकअपसह स्वस्त स्मार्टवॉच लाँच; असे आहेत Noise AirBuds Pro चे फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: November 30, 2021 20:01 IST

TWS Earbuds Under 3000: Noise AirBuds Pro हे TWS Earbuds कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉर्मस प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील.

Noise नं भारतात नवीन AirBuds Pro लाँच केले आहेत. हे TWS EarBuds सर्वात नॉइज कॅन्सलेशनसह सादर करण्यात आले आहेत. ज्यात ट्रान्स्परन्सी मोड, हायपर सिंक टेक्नॉलॉजी आणि इतर अनेक फिचर मिळतात. हे इयरबड्स क्वॉड माईक, IPX5 रेटिंग आणि 10mm ड्रायव्हरसह बाजारात आले आहेत. Noise AirBuds Pro एकूण 20 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाइम देतात.  

Noise AirBuds Pro ची किंमत  

Noise AirBuds Pro ची किंमत 2499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे इयरबड्स कंपनीच्या अधिकृत वेबसाईट, अ‍ॅमेझॉन, मिंत्रा, फ्लिपकार्ट अशा ई-कॉर्मस प्लॅटफॉर्म्ससह ऑफलाईन देखील खरेदीसाठी उपलब्ध होतील. Noise AirBuds Pro ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू अशा रंगात सादर करण्यात आले आहेत.  

Noise AirBuds Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Noise AirBuds Pro मध्ये 10mm ड्रायव्हरचा वापर करण्यात आला आहे. हे बड्स आजूबाजूचा अ‍ॅक्टिव्ह नॉइज -25 dB पर्यंत कॅन्सल करू शकतात. 3000 रुपयांच्या आत येणाऱ्या इयरबड्समध ANC हे फिचर खूप दुर्मिळ आहे. यातील Hyper SyncTM टेक्नॉलॉजी इयरबड्स स्मार्टफोनशी तत्काळ कनेक्ट करण्यास मदत करते. 

इयरबड्समध चार माईक, 10mm स्पिकर ड्रायव्हर आणि ट्रान्स्परन्सी मोड मिळून कॉलिंगचा चांगला अनुभव देतात. AirBuds Pro स्टेम डिजाइनसह सादर करण्यात आले आहेत. यातील फिचर टच कंट्रोलच्या मदतीने नियंत्रित करता येतात. यात लेटेस्ट ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. यातील IPX5 रेटिंग या बड्सना वॉटर आणि स्वेट रेजिस्टन्स देते.  

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान