शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर  

By सिद्धेश जाधव | Updated: January 4, 2022 13:03 IST

Motorola Moto Tab G70 Launch in India: Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले, 2K रिजोल्यूशन, 7770mAh Battery आणि आयपी52 रेटिंग असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

Motorola नं भारतात आपला अँड्रॉइड टॅबलेटचा पोर्टफोलियो वाढवणार आहे. कंपनीचा नवीन टॅबलेट डिवायस देशात Moto Tab G70 नावानं लाँच होईल. आता हा टॅबलेट शॉपिंग साईट फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. टॅबलेटच्या या प्रोडक्ट पेजवरून मोटो टॅब जी70 चे फोटो आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.  

फ्लिपकार्ट लिस्टिंगमधून हा फोन कधी लाँच होईल हे मात्र समजले नाही. तसेच टॅबची किंमत किती असेल हे देखील सांगण्यात आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी आपला आगामी मोटो जी71 5G Phone आणि हा टॅब एकाच वेळी सादर केले जाऊ शकतात.  

Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स 

फ्लिपकार्ट लिस्टिंग नुसार, Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले. जो 400निट्स ब्राईटनेस आणि आय कंफर्ट फीचरसह सादर केला जाईल. हा टॅब अ‍ॅल्युमिनियम एलॉय बॉडी आणि आयपी52 रेटेड वॉटरप्रूफ रेटिंगसह विकत घेता येईल. Moto Tab G70 अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला जाईल  

प्रोसेसिंगसाठी यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीनं यात 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोटो टॅब 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येणारा हा डिवाइस ड्युअल माइक आणि क्वॉड स्पिकरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी मोटो टॅब जी70 मध्ये 7,770एमएएचची बॅटरी मिळणार आहे.  

हे देखील वाचा:

न्यू ईयर गिफ्ट! व्हॉट्सॲपवर यंदा मिळणार भन्नाट फीचर्स

जुना Realme फोन द्या अन् एकही रुपया न देता नवीन शानदार 5G Phone घ्या; अशी आहे हटके ऑफर

टॅग्स :Motorolaमोटोरोलाtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड