शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच  

By सिद्धेश जाधव | Updated: August 20, 2021 18:18 IST

Motorola Edge 2021 price: कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.  

ठळक मुद्देMotorola Edge 2021 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहेMotorola Edge 2021 स्मार्टफोनमध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळते.  

Motorola ने या महिन्यात आपले स्मार्टफोन लाँच करण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे. कंपनीनं एका पाठोपाठ एक स्मार्टफोन सादर करत आहे. नुकतेच कंपनीने Motorola Edge 20, Edge 20 Lite, Edge 20 Fusion आणि Edge 20 Pro सादर केले आहेत. तर आता कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.  

Motorola Edge 2021 चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge 2021 स्मार्टफोन 6.7 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. हा एक 8बिट एलसीडी डिस्प्ले आहे, जो 144हर्ट्ज रिफ्रेश तसेच 576हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट मिळतो. ज्याला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. हा फोन माय यूएक्सवर चालतो जो अँड्रॉइड 11 वर आधारित आहे.  हे देखील वाचा: गरजेनुसार वाढवता येणार या स्मार्टफोनचा रॅम; 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s येणार भारतात

Motorola Edge 2021 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. हा मोटोरोला फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या फोनमध्ये आयपी52 रेटिंग आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. Motorola Edge 2021 स्मार्टफोनमध्ये 30वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी मिळते.  हे देखील वाचा: आता टेम्परेचर गनचे देखील काम करणार स्मार्टफोन! 8500mAh बॅटरी आणि बिल्टइन थर्मामीटरसह आला हा स्मार्टफोन

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड