शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

Moto G31 Price In India: शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरी असलेला स्वस्त Motorola फोन Flipkart वर उपलब्ध; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: December 6, 2021 14:39 IST

Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन आजपासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन Flipkart वरून 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसरसह विकत घेता येईल.  

Moto G31 स्मार्टफोनचा पहिला सेल आज भारतात सुरु होईल. गेल्या आठवड्यात लाँच झालेला हा फोन आता Flipkart च्या माध्यमातून विकत घेता येईल. या फोनमध्ये 6GB RAM, 50MP Camera, 5000mAh Battery आणि मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Moto G31 स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये.  

Moto G31 price in India 

Moto G31 स्मार्टफोनचा सेल आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स Flipkart च्या माध्यमातून दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 12,990 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. कंपनीनं फोनचे बेबी पिंक आणि मेटरॉईट ग्रे असे दोन कलर सादर केले आहेत.  

Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स    

Motorola Moto G31 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा मोटोरोला फोन 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.    

या फोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले मिळतो. Moto G31 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट कंपनीने दिला आहे. तसेच डिवाइस मीडियाटेकच्या ऑक्टा कोर Helio G85 चिपसेट आणि Mali G52 GPU सह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माययुएक्सवर चालतो.   

या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर IP52 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Moto G31 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहेत, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट