शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

रेडमी-रियलमीच्या अडचणीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये येतोय Moto E32s, दिवसभर पुरेल याची बॅटरी  

By सिद्धेश जाधव | Updated: June 1, 2022 18:41 IST

Motorola Moto E32s स्मार्टफोन उद्या म्हणजे 2 जूनला भारतात लाँच होईल आणि याची विक्री Flipkart वरून केली जाईल.  

Motorola नं आपल्या आगामी स्मार्टफोन Moto E32s च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. तसेच या हँडसेटची किंमत देखील फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून समोर आली आहे. हा फोन भारतात 2 जून म्हणजे उद्या लाँच केला जाईल. भारतात येण्याआधी हा डिवाइस 27 मेला युरोपमध्ये लाँच केला गेला आहे. त्यामुळे हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.  

किंमत  

Flipkart लिस्टिंगनुसार, Moto E32s स्मार्टफोनची किंमत भारतात 9,299 रुपये असेल. हा हँडसेट JioMart आणि Reliance Digital वरून देखील विकत घेता येईल.  

Moto E32s चे स्पेसिफिकेशन्स 

यात 6.5-inch HD+ MaxVision डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz असेल. तसेच, फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह बाजारात येईल. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. मोटो ई32एस स्मार्टफोन Android 12-बेस्ड MyUX skin वर चालेल.  सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. 

फोटोग्राफीसाठी Moto E32s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यातील मुख्य कॅमेरा 16MP चा असेल. तसेच यात 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळेल. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. आगामी मोटोरोला फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बटर मिळेल. जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोन