शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

'मायक्रोमॅक्स सेल्फी 2' स्मार्टफोन भारतात लॉंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 18:00 IST

सध्या अनेक कंपन्या आपले नव-नवीन स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. मायक्रोमॅक्स या कंपनीने मायक्रोमॅक्स सेल्फी 2 हा स्मार्टफोन भारतात आणला आहे.

मुंबई, दि. 31 - सध्या अनेक कंपन्या आपले नव-नवीन स्मार्टफोन मोबाईल मार्केटमध्ये घेऊन येत आहेत. मायक्रोमॅक्स या कंपनीने मायक्रोमॅक्स सेल्फी 2 हा स्मार्टफोन भारतात आणला आहे. या स्मार्टफोनमध्ये नवे फीचर्स आणले असून सेल्फी कॅमे-याच्या दृष्टीने हा स्मार्टफोन  बनविण्यात आला आहे, म्हणून या स्मार्टफोनला मायक्रोमॅक्स सेल्फी 2 असे नाव दिले आहे. याचबरोबर लेटेस्ट अँड्रॅाईड सॉफ्टवेअर आणि फिंगरप्रिन्ट स्कॅनर सपोर्ट देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनची किंमत भारतात 9,999 इतकी आहे. तर, उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून देशातील सर्व महत्वाच्या दुकानांमधून या स्मार्टफोनची विक्री करण्यात येणार आहे. मायक्रोमॅक्स सेल्फी 2 या स्मार्टफोनचा लूकआऊट सुद्धा सुंदर असून मेटॅलिक बॉडी देण्यात आली आहे. होम बटन समोर दिले नाही, तर व्हॅल्यूम आणि पॉवर बटन डाव्या साईडला दिले आहे. 

मायक्रोमॅक्स सेल्फी 2 ची किंमत आणि ऑफर्स ...देशातील सर्व मोबाईल विक्रेत्यांजवळ उद्यापासून म्हणजे एक ऑगस्टपासून मायक्रोमॅक्स सेल्फी 2 स्मार्टफोन उपलब्ध  असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये इतकी असून 100 दिवसांची रिप्लेसमेंट गॅरंटी सुद्धा देण्यात आली आहे. या गॅरेंटीमध्ये मायक्रोमॅक्सने स्मार्टफोनचे काहीही नुकसान झाले तरी रिप्लेस करण्याचे आश्वासन दिले आहे.  

काय आहेत फिचर्स ...- ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.0 Nougat - 5.1 इंच एचडी डिस्प्ले- 2.5 जी कव्हर्ड ग्लास  पोर्टक्शन- 1.3GHz quad-core MediaTek MT6737 SoC-  3 जीबी DDR3 रॅम- 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी- 13 मेगापिक्सल सेन्सरसोबत एलईडी फ्लॅश सपोर्ट- 3000mAh बॅटरी