शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Bank Account साठी धोकादायक ठरतायत अनेक अ‍ॅप्स, सरकारचा मोठा इशारा; लगेच डिलीट करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 01:25 IST

अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे...

बँक खात्यांसाठी अनेक अ‍ॅप्स धोकादायक ठरत आहेत. अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. या शिवाय, गुगल आणि अ‍ॅप्पलही त्यांच्या सिस्टीममध्ये अनेक बदल करत आहेत. आपले आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी या प्रक्रियेच्या माध्यमाने अशा सर्वच गोष्टींचा सामना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भारत सरकारने सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेत नुकतेच साधारणपणे  500 अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. हे अ‍ॅप्स कुणीही डाऊनलोड अथवा वापरू शकत नाही. खरे तर, अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा अ‍ॅप्सवर सरकारकडून सातत्याने कारवाई केली जाते. याच बरोबर, यासंदर्भात अनेक तक्रारीही दाखल झाल्या आहेत. यावर कारवाई करत या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Meta चाही एक नवा अहवाल समोर आला होता. बऱ्याच दिवसांपासून यासंदर्भात रिसर्च केला जात होता. यात बहुतांश एडिटिंग सॉफ्टवेअर, यूजर्सची खासगी माहिती मिळवत आहेत. विशेष म्हणजे ही माहिती यूजरच्या परवानगी शिवाय घेतली जात आहे. हे धोकादायक आहे. Google देखील अशा सॉफ्टवेअरवर अथवा अ‍ॅप्सवर कार्रवाई करत असते. अनेक सॉफ्टवेअर यूजरकडून यासंदर्भात  परवानगी मागत नाहीत. यामुळेच, केव्हाही स्मार्टफोनमध्ये एखादे अ‍ॅप डाउनलोड करताना त्याचा रिव्ह्यू आणि रेटिंग नक्की बघा. असे करणे अत्यंत आवश्यक आहे.

टॅग्स :Governmentसरकारtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल