शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
5
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
6
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
7
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
8
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
9
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
10
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
11
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
12
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
13
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
14
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
15
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
16
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
17
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
18
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
19
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

दिवसभर टिकेल या स्वस्त Vivo स्मार्टफोनची बॅटरी; फक्त ‘इतकी’ आहे किंमत; जाणून घ्या फीचर्स  

By सिद्धेश जाधव | Updated: February 18, 2022 16:52 IST

Low Budget Mobile Phone Vivo Y15s: Vivo Y15s हा हँडसेट MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP rear camera आणि 5,000mAh battery अशा फीचर्सना सपोर्ट करतो.

Low Budget Mobile Phone Vivo Y15s: सर्व कंपन्या आपल्या 5G स्मार्टफोन्समध्ये व्यस्त असताना Vivo नं आपला नवीन 4G फोन सादर केला आहे. कंपनीनं आपल्या लोकप्रिय वाय सीरिजमध्ये Vivo Y15s स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा हँडसेट MediaTek Helio P35 चिपसेट, 13MP rear camera आणि 5,000mAh battery अशा फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया याची किंमत.  

Vivo Y15s चे स्पेसिफिकेशन्स  

Vivo Y15s मध्ये कंपनीने मीडियाटेक हीलियो पी35 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली आहे. त्याचबरोबर 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक अँड्रॉइड गो एडिशनवर चालणार फोन आहे. Vivo Y15s मध्ये फोटोग्राफीसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगपिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Vivo Y15s मध्ये 6.51 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. जो वॉटरड्रॉप नॉच आणि 720 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर करण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या डिवाइसमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

Vivo Y15s ची किंमत 

Vivo Y15s स्मार्टफोनच्या एकमेव 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 10,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन आजपासूनच भारतात ऑनलाइन व ऑफलाईन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीनं या फोनचे Mystic Blue आणि Wave Green असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत.  

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान