शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

याला म्हणतात ऑफर! 108MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन्सवर अ‍ॅमेझॉन देतंय बंपर डिस्काउंट; पाहा यादी  

By सिद्धेश जाधव | Updated: October 30, 2021 20:07 IST

Amazon Great Indian Sale Offers on 108MP Camera Phone: Amazon Great Indian Festival Sale 2021 मध्ये अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये 108MP Camera Phone देखील स्वस्तात मिळत आहेत.

Amazon Great Indian Sale Offers: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल  सेल सुरु आहे यात अनेक प्रोडक्टसवर ओफर्स आणि डील्स दिल्या जात आहेत. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्ही एक चांगला कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर तुम्ही एक नवीन 108MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन Amazon Great Indian Festival Sale मध्ये विकत घेऊ शकता. पुढे आम्ही अशाच फोन्सची यादी दिली आहे. ज्यात मोठा कॅमेरा सेन्सर आहे आणि अ‍ॅमेझॉनकडून सूट मिळत आहे. 

Mi 11X Pro 

Mi 11X Pro वर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 17 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 47,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा फोन 8,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Samsung Galaxy S21 Ultra 

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2021 मध्ये Samsung Galaxy S21 Ultra वर 29 टक्के सूट दिली जात आहे. हा फोन 1,25,000 मध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु सेलमध्ये हा डिवाइस 88,940 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.  

Mi 10T Pro 5G 

Mi 10T Pro 5G वर  अ‍ॅमेझॉन 23 टक्के म्हणजे 11,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे या मोबाईलसाठी 47,999 रुपयांच्या ऐवजी 36,999 रुपये मोजावे लागतील.  

Mi 10 

Mi 10 वर अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 9 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे 54,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा फोन 5,000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Redmi Note 10 Pro Max 

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2021 मध्ये Redmi Note 10 Pro Max वर 17 टक्के सूट दिली जात आहे. हा फोन 22,999 मध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु सेलमध्ये हा डिवाइस 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

Samsung Galaxy S20 Ultra 

Samsung Galaxy S20 Ultra वर  अ‍ॅमेझॉन 26 टक्के म्हणजे 26,100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. त्यामुळे या मोबाईलसाठी 99,000 रुपयांच्या ऐवजी 72,900 रुपये मोजावे लागतील. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड