शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

10200mAh च्या बॅटरीसह Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: November 4, 2021 15:23 IST

Lenovo Tablet Price Specification: Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या टॅबलेटमध्ये 2.5K Display, Snapdragon 870 आणि 8GB RAM देण्यात आला आहे.  

Lenovo Tablet Price Specification: लेनोवोने आपला अँड्रॉइड टॅबलेट पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीने Lenovo Xiaoxin Pad Pro टॅबलेट चिनी बाजारपेठेत उतरवला आहे. ज्यात AMOLED Display, 10200mAh battery आणि 8GB RAM देण्यात आला आहे. त्याचबरोबर Lenovo Xiaoxin Pad Pro मध्ये 2.5K रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Lenovo Xiaoxin Pad Pro Price 

Lenovo Xiaoxin Pad चा एकमेव व्हेरिएंट चीनमध्ये 3999 युआन मध्ये उपलब्ध झाला आहे. ही किंमत जवळपास 43,144 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा टॅब भारतात कधी येईल हे मात्र सध्या काहीच सांगता येणार नाही. 

Lenovo Xiaoxin Pad Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Lenovo Xiaoxin Pad Pro मध्ये 12.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा 2.5K रिजोल्यूशनला सपोर्ट करणारा अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. या टॅबमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरची पॉवर देण्यात आली आहे. सोबत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1TB पर्यंत वाढवता येईल.  

फोटोग्राफीसाठी या टॅबच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 13MP चा  मुख्य सेन्सर आणि 5MP चा अल्ट्रा-वाईड अँगल कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या लेनोवो टॅबमध्ये पॉवर बॅकअपसाठी 10200mAh ची दमदार बॅटरी मिळते जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :Lenovoलेनोव्होtabletटॅबलेटtechnologyतंत्रज्ञान