शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s  

By सिद्धेश जाधव | Updated: July 22, 2021 17:32 IST

Lava Z2s India launch: Lava Z2s मध्ये 5000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

Lava ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Lava Z2s लाँच केला आहे. या लावास्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 7,099 रुपयांमध्ये ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध होईल. ही किंमत मर्यादित कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे, या कालावधीनंतर ही किंमत वाढवली जाऊ शकते. नंतर या फोनची किंमत 7,299 रुपये होऊ शकते. (Lava Z2s launched in India at Rs 7299) 

Lava Z2s चे स्पेसिफिकेशन्स  

Lava Z2s मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीसी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटर ड्रॉप डिस्प्ले गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. या लावा फोनमध्ये MediaTek Helio Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच कंपनीने यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. हा फोन Android 11 Go ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 

फोटोग्राफीसाठी Lava Z2s मध्ये दोन कॅमेरे मिळतात. या फोनमध्ये 8MP चा एक रियर कॅमेरा आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.  

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.0, WiFi, ड्युअल 4G SIM आणि OTG सपोर्ट मिळतो. Striptd Blue कलर ऑप्शनमध्ये आला आहे. विशेष म्हणजे कंपनी Lava Z2s फोनवर 100 दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देखील देत आहे. 

टॅग्स :lavaलावाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडamazonअ‍ॅमेझॉनFlipkartफ्लिपकार्ट