शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Lava Probuds N11: अवघ्या ११ रुपयांत मिळतोय Bluetooth Earphone, कुठून आणि कसा खरेदी कराल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 15:07 IST

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे.

लावा कंपनीनं नवे इअरफोन्स लॉन्च केले आहेत की जे अत्यंत कमी किमतीत विकत घेण्याची नामी संधी कंपनीनं उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीनं बजेट सेगमेंटसाठी Lava Probuds N11 हे वायरलेस इअरफोन्स लॉन्च केले आहेत. कंपनीच्या दाव्यानुसार या इअरफोन्स नेकबँकमध्ये चांगली बॅटरी लाइफ आणि उत्तम कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. 

कंपनीच्या एन-सीरीजमधले हे दुसरे इअरफोन्स आहेत. याआधी कंपनीनं याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात Lava Probuds N3 लॉन्च केले होते. आता Lava Probuds N11 मध्ये ड्युअल हॉलस्विच फंक्शन मिळणार आहे. कंपनीच्या दाव्यानुसार इअरफोन्समध्ये ४२ तास चालेल अशी बॅटरी लाइफ सिंगल चार्जमध्ये मिळणार आहे. 

Lava Probuds N11 ची किंमतलावा कंपनीनं Probuds N11 ची किंमत १,४९९ रुपये इतकी ठेवली आहे. पण याची इंट्रोडक्टरी किंमत कंपनीनं अत्यंत खास ऑफरसहीत जाहीर केली आहे. सध्या कंपनी हे इअरफोन्स अवघ्या ११ रुपयांना विकत घेण्याची संधी ग्राहकांना देत आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता Amazon वर विक्रीसाठी हे इअरफोन्स उपलब्ध होणार आहे. तर लावाचे हेच इअरफोन्स तुम्हाला १३ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या कालावधीत ९९९ रुपयांना विकत घेता येणार आहेत. १७ सप्टेंबरपासून तुम्हाला या इअरफोनसाठी १,४९९ रुपये खर्च करावे लागतील. नेकबँकवर तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळणार आहे. तसंच सोबत युझर्सना Gaana अॅपचं सब्सक्रिप्शन देखील देण्यात येत आहे. इअरफोन्स तुम्हाला Kai Orange, Firefly Green आणि Panther Black रंगात उपलब्ध आहेत.   

टॅग्स :technologyतंत्रज्ञान