शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी येतोय Lava AGNI 5G Phone; दिवाळीनंतर करणार धमाकेदार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: November 2, 2021 19:15 IST

Lava AGNI 5G Phone Launch and Price In India: दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर केला जाणार आहे. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.  

5G ट्रेंडच्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava देखील सज्ज झाली आहे. कंपनीने दिवाळीनंतर 9 नोव्हेंबरला भारतात Lava AGNI 5G Phone सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. एका ऑनलाईन इव्हेंटमधून हा फोन ग्राहकांच्या भेटीला येईल. या इव्हेंटचे थेट प्रक्षेपण कंपनीच्या Youtube चॅनेलवर दुपारी 12 वाजता करण्यात येईल.  

Lava AGNI 5G ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स  

Lava AGNI 5G मध्ये बेजल असलेला पंच-होल डिस्प्ले मिळेल. या पंच होलमध्ये स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील सेन्सरची माहिती समोर आली नाही, परंतु एलईडी फ्लॅश देण्यात येईल. या सेटअपमधील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा असू शकतो.   

रिपोर्ट्सनुसार Lava AGNI 5G मध्ये 4GB RAM मिळू शकतो. या फोनमध्ये कंपनीनं मीडियाटेक डायमेंसीटी 810 SoC मिळू शकतो, असे टिपस्टरने सांगितले आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी या आगामी लावा फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित कंपनीच्या कस्टमाइज्ड UI सह बाजारात येऊ शकतो. 

Lava AGNI 5G ची किंमत  

काही दिवसांपूर्वी हा फोन 19,999 रुपयांमध्ये कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला होता. परंतु लाँचच्या वेळी ही किंमत बदलू देखील शकते.  

टॅग्स :lavaलावाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान