शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोनचे फीचर्स आले समोर; प्रगती ओएससह लाँच होणार JioPhone Next

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:59 IST

Jio Phone Next Price Launch Date In India: Jio Phone Next प्रगती ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात येईल. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अँड्रॉइडद्वारे बनवण्यात आली आहे.

गेल्याच आठवड्यात बातमी आली होती कि Reliance Jio चा सर्वात स्वस्त Jio Phone Next 4G Smartphone 4 नोव्हेंबरपर्यंत बाजारात सादर केला जाईल. Diwali 2021 च्या निम्मिताने सादर होणाऱ्या या फोनच्या मेकिंगचा एक व्हिडीओ कंपनीने शेयर केला आहे. या व्हिडीओमधून जियोफोन नेक्स्टच्या लाँच मागील उद्देश सांगण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कंपनीने फोनच्या काही फीचर्सची देखील माहिती दिली आहे.  

Jio Phone Next स्पेक्स आणि फीचर्स  

जियोफोन नेक्स्ट प्रगती ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात येईल. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अँड्रॉइडद्वारे बनवण्यात आली आहे. प्रगती ओएसला वेळोवेळी अपडेट दिले जातील, यात सिक्योरिटी अपडेट्सचा देखील समावेश असेल. तसेच या फोनमध्ये गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतील. या फोनमध्ये क्वालकॉमने तयार केलेला प्रोसेसर देण्यात येईल. जो ऑप्टिमाइज्ड कनेक्टिविटी अँड लोकेशन टेक्नॉलोजी, ऑडियो आणि बॅटरीमध्ये चांगली परफॉर्मन्स देईल.  

Jio Phone Next मध्ये व्हॉइस असिस्टंट फिचर देण्यात येईल. फक्त आवाजाच्या मदतीने या फोनमधील बेसिक फंक्शन्स वापरता येतील. या फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. जो विविध फोटोग्राफी मोड्सना सपोर्ट करेल. ज्यात पोर्टेट मोडचा देखील समावेश असेल.  

Jio Phone Next Price In India

कंपनीने या फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु हा फोन जगातील सर्वात किफायतशीर 4G फोन असेल असा दावा केला आहे. अनेक अंदाज बांधले जात आहेत, परंतु हा फोन 5000 भारतीय रुपयांच्या आसपास आत सादर केला जाईल असे स्पेक्सवरून वाटत आहे.  

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड