शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Jio ची दिवाळी धमाका ऑफर; संपूर्ण वर्षभरासाठी मिळेल मोफत हायस्पीड इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 15:10 IST

रिलायन्स Jio ने आपल्या ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर आणली आहे.

Jio Reacharge Offer : काही काळापासून खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक नाराज आहेत. पण, फास्ट इंटरेनेट सेवा मिळतात, त्यामुळे ग्राहक वाढीव किमतीत रिचार्ज खरेदी करत आहेत. यात Jio च्या ग्राहकांचाही समावेश आहे. किंमत जास्त असली तरी, फास्ट सेवा मिळते, त्यामुळे ग्राहक समाधानी आहेत. दरम्यान, Jio ने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त एक उत्तम ऑफर आणली आहे. या दिवाळी धमाका ऑफरमध्ये Jio आपल्या ग्राहकांना वर्षभर मोफत इंटरनेट सुविधा देत आहे.

रिलायन्स जिओची नवीन दिवाळी धमाका ऑफर तुमच्या सणासुदीला आणखी खास बनवणार आहे. तुम्ही Jio च्या या नवीन ऑफरचा लाभ घेतला, तर तुम्हाला एकाच वेळी संपूर्ण वर्षभर डेटा संपवण्याचे टेंशन राहणार नाही. या ऑफर अंतर्गत तुम्हाला हाय स्पीडमध्ये 5G डेटा मिळेल.

ऑफरचा लाभ कसा घ्यायचा?रिलायन्स जिओची नवीन दिवाळी धमाका ऑफर रिलायन्स डिजिटल किंवा मायजिओ स्टोअरमधून खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आहे. जर तुम्ही Jio च्या या दोन प्लॅटफॉर्मवरून 20 हजार रुपयांची खरेदी केली, तर कंपनी तुम्हाला एक वर्षासाठी मोफत डेटा मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्याची अंतिम तारीख 3 नोव्हेंबर आहे. याशिवाय, कंपनी दिवाळी ऑफरमध्ये ग्राहकांना केवळ 2,222 रुपयांमध्ये 3 महिन्यांचा Jio Air Fiber प्लॅन देत आहे.

कंपनी ग्राहकांना 12 कूपन देईलदिवाळी ऑफरमध्ये जिओ आपल्या एअर फायबर ग्राहकांना नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत अॅडव्हान्स रिचार्जमध्ये एकूण 12 कूपन प्रदान करेल. ग्राहकांना मिळालेली ही कूपन अॅक्टिव्ह जिओ एअर फायबर प्लॅनच्या बरोबरीची असेल. हे कूपन रिलायन्स डिजिटल, माय जिओ ॲप, जिओ पॉइंट किंवा जिओ मार्ट डिजिटल एक्सक्लुझिव्ह स्टोअरवर रिडीम केले जाऊ शकतात.

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)BSNLबीएसएनएलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान