शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

JioPhone Next ची विक्री 10 सप्टेंबरपासून; फक्त 500 रुपयांत 'खरेदी' करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 10:52 IST

फिचर फोनवरून स्मार्टफोनवर जाऊ इच्छिनाऱ्यांसाठी किंवा कमी किंमतीत 4जी फो घेणाऱ्यांसाठी  JioPhone Next हा पर्याय ठरणार आहे. यामुळे कदाचित प्रत्येक घरात JioPhone पोहोचण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : भारतातील सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन रिलायन्स जिओ घेऊन येत आहे. येत्या 10 सप्टेंबरला त्याचे बुकिंग सुरु होणार असून हा फोन Google सोबत मिळून Jio बनवत आहे. फिचर फोनवरून स्मार्टफोनवर जाऊ इच्छिनाऱ्यांसाठी किंवा कमी किंमतीत 4जी फो घेणाऱ्यांसाठी  JioPhone Next हा पर्याय ठरणार आहे. यामुळे कदाचित प्रत्येक घरात JioPhone पोहोचण्याची शक्यता आहे. (Jio Phone Next Launch on September 10: All You Need to Know)

JioPhone Next ची सामान्य विक्रीशिवाय, कंपनी लोकांना वेगवेगळे पर्याय देऊ इच्छित आहे. यापैकीच एक पर्याय म्हणजे जिओ फोन नेक्स्ट हा 500 रुपयांच प्री-बुक करता येणार आहे. एका रिपोर्टनुसार Reliance Jio फोनच्या विक्रीसाठी वेगवेगळ्या बँकांसोबत टायअप करत आहे. स्टेट बँक, पिरामल कॅपिटल, आयडीएफसी फर्स्ट एश्योर आणि डीएमआय फायनान्स सोबत हे टायअप असेल. JioPhone Next चे पुढील सहा महिन्यांत 50 दशलक्ष फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने ठेवले आहे. 

दोन मॉडेलJioPhone Next दोन मॉडेलमध्ये असेल. बेसिक मॉडेल हे 5000 रुपयांहून कमी किंमतीत असेल तर JioPhone Next Advance  मॉडेल हे 7,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असेल. जे लोक हा फोन खरेदी करू इच्छित आहेत, ते 500 रुपयांची बुकिंग रक्कम देऊ शकतात. ईएमआयवर उरलेली रक्कम द्यावी लागेल. यामध्ये व्याज आकारले जाईल की नाही ते अद्याप समजलेले नाही. Google सीईओ सुंदर पिचाई यांनी JioPhone Next लाँच करण्याची घोषणा केली होती. यामध्ये अँड्रॉईड ११ असणार आहे. यामध्ये 5.5 किंवा 6 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. 3000 ते 4000 एमएएचची बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. 

दोन जीबी किंवा ३ जीबी रॅम दिली जाईल. 16 जीबी किंवा 32 जीबी स्टोरेज स्पेस दिले जाईल. 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाईल. 

टॅग्स :Jioजिओ