शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Jio ने आणला नवीन Prepaid Recharge Plan, तीन महिन्यांचे मिळेल Disney+ Hotstar चे मोफत सब्सक्रिप्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 16:35 IST

Jio : तीन महिन्यात Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शनसह तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.  

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने (Reliance Jio) नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केले असून चांगल्या ऑफर्स आपल्या ग्राहकांना दिल्या आहेत. दरम्यान, Reliance Jio ने  Disney+ Hotstar सोबत आपली भागिदारी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, तीन महिन्यात Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शनसह तीन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत.  

१. रिलायन्स जिओ ३३३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओच्या ३३३ रुपयांचा प्रीपेड प्लॅनच्या अंतर्गत १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि २८ दिवसांसाठी १०० एसएमएस मिळतील.Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन सुद्धा असेल. हा प्लॅन २८ दिवसांसाठी वैध्य आहे. 

२. रिलायन्स जिओ ५८३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओचा ५८३ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. तसेच, १.५ जीबी डेटासह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाईल. 

३. रिलायन्स जिओ ७८३ रुपयांचा प्रीपेड प्लॅन रिलायन्स जिओच्या ७८३ रुपयांच्या प्लॅनमध्ये सुद्धा १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएस आणि  Disney+ Hotstar Mobile चे तीन महिन्याचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जाईल. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांपर्यंत आहे. 

दरम्यान, या तिन्ही प्लॅनमध्ये एकसारखी ऑफर आहे. मात्र, यामध्ये व्हॅलिडिटीमध्ये फरक आहे. नवीन युजर्सकडून प्राइम मेंबरशिपसाठी १०० रुपयांचे शुल्क आकारले जाईल. तसेच, नवीन प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी ९० दिवसांपेक्षा कमी आहे. यासाठी युजर्सला तीन महिन्यासाठी Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शनचा लाभ घेण्यासाठी वेळेवर रिचार्ज करावा लागेल. तिन्ही नवीन जिओ रिचार्ज प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioCloud आणि Jio अॅप्ससाठी मोफत अॅक्सेस सुद्धा मिळेल. तसेच, एकदा रिचार्ज केल्यानंतर युजर्संना आपल्या त्याच जिओ मोबाईल नंबरसोबत Disney+ Hotstar अॅपमध्ये साइन इन करावे लागेल. 

टॅग्स :JioजिओMobileमोबाइल