शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Jio च्या 'या' प्लॅन्समध्ये मोफत Netflix सह हाय स्पीड इंटरनेट डेटा, जाणून घ्या खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 18:50 IST

जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

Jio Free Netflix Offer : जिओने त्यांच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. Jio च्या युजर्सची OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करण्यापासून सुटका होणार आहे. कारण जिओ आपल्या ग्राहकांना OTT प्लॅटफॉर्मचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे. चला तर मग जाणून घेऊया जिओच्या ऑफर्सबद्दल. यामध्ये जिओच्या ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट डेटा तर मिळतोच शिवाय कंपनी OTT प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देते.

दरम्यान, जर तुम्ही जिओ ग्राहक असाल आणि तुम्हाला हाय स्पीड इंटरनेट तसेच OTT कंटेंटचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही Jio Fiber कनेक्शन घेऊ शकता. Jio Fiber प्लॅनमध्ये तुम्हाला ५००mbps पर्यंत स्पीड मिळू शकणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यत्ययाशिवाय OTT कंटेंटचा आनंद घेऊ शकता.  JioFiber चा १४९९ रुपयांचा प्लॅनखरं तर Jio Fiber च्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३००mbps पर्यंत स्पीड मिळते. या प्लॅनमध्ये, जिओ ग्राहकांना Netflix, Voot Kids, ALTBalaji, Hoichoi, Amazon Prime Video, VIP, Disney + Hotstar SonyLIV, Zee5, Sun NXT, Voot Select, Shemarumi, Lionsgate Play सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे पूर्ण सबस्क्रिप्शन मिळते. विशेष बाब म्हणजे या प्लॅनमध्ये तुम्हाला एका वर्षासाठी मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

JioFiber चा २४९९ रुपयांचा प्लॅनJio Fiber च्या २४९९ च्या प्लॅनमध्ये तुम्हाला ५००mbps स्पीडने डेटा वापरायला मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला Netflix, Voot Kids, ALTBalaji, Hoichoi, Amazon Prime Video, VIP, Disney + Hotstar SonyLIV, Zee5, Sun NXT, Voot Select, Shemaroomi, Lionsgate Play सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे पूर्ण सबस्क्रिप्शन मिळेल. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची देखील सुविधा मिळते.

JioFiber चा ३४९९ रुपयांचा प्लॅनJio Fiber च्या ३४९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १gbps पर्यंत स्पीड मिळतो आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इतर अनेक OTT प्लॅटफॉर्मसह Amazon Prime आणि Netflix सारख्या लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्मची सदस्यता मिळते. पण या प्लॅनची ​​वैधता ३० दिवसांची असेल.

टॅग्स :Jioजिओ