शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Jio Recharge Plan : Jioकडून नव्या टॅरिफ प्लॅनची घोषणा; 199 रुपयांपासून सुरुवात, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 22:04 IST

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे.

नवी दिल्लीः रिलायन्स जिओनं आता बाजारात नवे प्लॅन उपलब्ध करून दिले आहे. जिओचे हे टॅरिफ प्लॅन सहा डिसेंबरपासून लागू होणार आहेत. जिओनं आपले नवे टॅरिफ प्लॅन हे व्होडाफोन आणि एअरटेल, आयडियाच्या तुलनेत 15 ते 25 टक्के स्वस्त ठेवले आहेत. या सर्व प्लॅनबरोबर जिओ टीव्हीवर 600हून अधिक चॅनेल पाहायला मिळणार आहेत. तसेच जिओ सिनेमावर 10000+ सिनेमे आणि अनेक कार्यक्रम पाहता येणार आहेत. तसेच क्लाऊडवर 5 जीबी स्टोरेजही मोफत मिळणार आहे. दररोज 1.5 डेटा मिळणारे तीन प्लॅन जिओनं उपलब्ध करून दिले असून, 199 रुपये, 399 रुपये, 555 रुपयांपर्यंत आपण रिचार्ज करू शकता. तसेच  2,199 रुपयांच्या प्लॅनचाही यात समावेश आहे. 199 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ नेटवर्कवर मोफत कॉलिंग, दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यास 1 हजार मिनिट्स मिळणार आहे. तर जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनवर 56 दिवसांच्या वैधतेसह 2000 मिनिटं दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी मिळणार आहे. 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3,000 मिनिटे आणि 2,199 रुपयांच्या प्लॅनवर 365 दिवसांसाठी दुसऱ्या नेटवर्कवर 12,000 मिनिटं मोफत मिळणार आहेत.  

जिओचे 28 दिवसांचे प्लॅन199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटं आणि जियो अ‍ॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. 249 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि जियो अ‍ॅपचं सब्सक्रिप्शन मोफत मिळणार आहे. 349 रुपये- दररोज 3 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्क कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शनजिओचे 56 दिवसांचे प्लॅन399 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शन444 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 2000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शनजिओचा 84 दिवसांचा प्लॅन555 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शन599 रुपये- दररोज 2 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 3000 मिनिटं आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शनजिओचा 365 दिवसांचा प्लॅन2,199 रुपये- दररोज 1.5 जीबी डेटा, दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 12,000 मिनिटे आणि जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शन

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलVodafoneव्होडाफोन