शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
2
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
3
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
4
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
5
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
6
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
7
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
8
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
9
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
10
Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले
11
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
12
रायगडमध्ये शिंदेसेना एकाकी? जिल्हा परिषदेत युतीसाठी भाजपा-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बोलणी
13
भारताचा जर्मनीसोबत 8 अब्ज डॉलरचा करार, 6 'सायलेंट किलर' पाणबुड्या चीन-पाकची झोप उडवणार
14
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीचे दर नव्या उच्चांकावर; चांदी २.६५ लाखांच्या पार, सोन्यातही मोठी तेजी, पटापट चेक करा नवे दर
15
ममता बॅनर्जींना ईडीनं न्यायालयात खेचलं; कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप!
16
एवढा भाव वाढल्यावर चांदीत पैसा गुंतवावा का; चांदीची चमक वाढतेय... कारण काय?
17
"तपोवनाची जागा कायम खुलीच राहील"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
इराणमध्ये हिंसक आंदोलन, लोक रस्त्यावर उतरले; पाकिस्तानला धडकी, शहबाज शरीफांची झोप का उडाली?
19
मालेगावात प्रचारफेऱ्यांनी निवडणुकीत भरले रंग, उमेदवारांनी साधला रविवारचा मुहूर्त!
20
"लोक बेशुद्ध पडले, भाषण का थांबवलं नाही?"; चेंगराचेंगरी प्रकरणी CBI कडून थलपती विजयची चौकशी
Daily Top 2Weekly Top 5

जिओचा फुल-ऑन एंटरटेनमेंट प्लॅन, फक्त १७५ रुपयांमध्ये डेटासह १० ओटीटी अ‍ॅप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:04 IST

​​​​​​​Jio 175 Plan : जिओ सिनेमा प्रीमियमचे २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाउंटमध्ये जमा केले जाईल.

Jio 175 Plan : ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. अशा एक प्लॅन आहे, तो फक्त १७५ रुपयांमध्ये डेटासह १० ओटीटी अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देतो. हा स्वस्त एंटरटेनमेंट प्लॅन रिलायन्स जिओकडे आहे. १७५ रुपयांमध्ये १० जीबी हाय स्पीड डेटासह, तुम्हाला सोनी लाईव्ह, झी ५, जिओसिनेमा प्रीमियम, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी प्लस, सन नेक्स्ट, कांचा लंका, प्लॅनेट मराठी, चौपाल, होईचोई यांचा फ्री अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

जिओचा १७५ रुपयांचा प्लॅनजिओ सिनेमा प्रीमियमचे २८ दिवसांचे सबस्क्रिप्शन कूपन तुमच्या माय जिओ अकाउंटमध्ये जमा केले जाईल. उर्वरित अ‍ॅप्स तुम्ही जिओ टीव्ही मोबाईल अ‍ॅपद्वारे अ‍ॅक्सेस करू शकता. दरम्यान, लक्षात ठेवा की, हा एक OTT पॅक आहे, म्हणून या प्लॅनमध्ये कॉलिंग किंवा एसएमएसचा लाभ मिळणर नाही. रिलायन्स जिओचा हा १७५ रुपयांचा प्रीपेड प्लॅन २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये वरती नमूद केलेच्या १० ओटीटी अ‍ॅप्सचे फायदे २८ दिवसांसाठी घेऊ शकाल. 

एअरटेलचा १८१ रुपयांचा प्लॅनजिओ व्यतिरिक्त, एअरटेलकडेही असाच स्वस्त ओटीटी प्लॅन आहे.१८१ रुपयांच्या एअरटेल प्रीपेड प्लॅनमध्ये १५ जीबी हाय स्पीड डेटा व्यतिरिक्त २२ ओटीटी अ‍ॅप्सचा फायदा मिळतो. कंपनीच्या अधिकृत साइटवरील माहितीनुसार, युजर्स सोनी लाईव्ह, लायन्सगेट प्ले, आहा, चौपाल, होईचोई आणि सन नेक्स्ट सारख्या २२ ओटीटीचा लाभ घेऊ शकतील. तसेच, या एअरटेलच्या १८१ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनसह, कंपनी ३० दिवसांची व्हॅलिडिटी देत आहे. याचा अर्थ असा की तुम्ही ३० दिवसांसाठी २२ ओटीटी अ‍ॅप्स आणि १५ जीबी हाय स्पीड डेटाचे फायदे घेऊ शकाल.

टॅग्स :Jioजिओtechnologyतंत्रज्ञान