शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

iQOO Z6 5G की Realme 9 Pro? एकच प्रोसेसर असलेल्या फोन्स पैकी कोणता विकत घ्यावा? जाणून घ्या  

By सिद्धेश जाधव | Updated: March 17, 2022 20:21 IST

iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro: iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न नक्की पडेल.

iQOO Z6 स्मार्टफोन नुकताच भारतीय बाजारात आला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5जी चिपसेट मिळतो. जो Realme 9 Pro मध्ये देखील देण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना यापैकी कोणता स्मार्टफोन घ्यावा असा प्रश्न पडेल. पुढे आम्ही या दोन्ही स्मार्टफोन्सची तुलना केली आहे ज्यातून चित्र स्पष्ट होईल.  

iQOO फोनमध्ये 6.58 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर Realme 9 Pro फोन 6.6 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्ले आणि 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.  iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. iQOO Z6 5G आणि Realme 9 Pro दोन्ही स्मार्टफोनमध्ये एक सामान 128GB मेमरी मिळते.  

iQOO Z6 फोनच्या मागे 50MP + 2MP + 2MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर Realme 9 Pro हँडसेटमध्ये 64MP + 8MP + 2MP कॅमेरा सेटअप मिळतो. दोन्ही फोन्समध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO Z6 5G फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग आणि Realme 9 Pro हँडसेटमध्ये 33W फास्ट चार्जिंग मिळते. परंतु दोन्ही फोन्समधील बॅटरी क्षमता 5000mAh आहे.  

iQOO Z6 ची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होते तर Realme 9 Pro ची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होते. 

iQOO Z6 5G Vs Realme 9 Pro
 iQOO Z6Realme 9 Pro
डिस्प्ले6.58 इंच फुल एचडी, 120Hz6.6 इंच आयपीएस एलसीडी, 120Hz
प्रोसेसरक्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जीक्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 5जी
मेमरी128GB128GB
कॅमेरा50MP+2MP+2MP रियर,  16MP सेल्फी  64MP+8MP+2MP रियर, 16MP सेल्फी
बॅटरी5000mAh, 18W5000mAh, 33W
किंमत13,999 रुपये17,999 रुपये

 

टॅग्स :Mobileमोबाइलrealmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान