शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

रेडमी-रियलमी पडतील फिके! दमदार iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत बजेटमध्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: March 17, 2022 11:10 IST

IQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात 8GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

iQOO Z6 5G स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन Snapdragon 695 5G प्रोसेसर, 8GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट, 5000mAh ची बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. यातील Extended RAM 2.0 टेक्नॉलॉजी 4GB पर्यंत अतिरिक्त रॅम मिळवून देते. तसेच गेमिंगच्या वेळी स्मार्टफोन गरम होऊ नये म्हणून या फोनमध्ये 5-लेयर लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.  

iQOO Z6 5G चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z6 5G स्मार्टफोन 6.58-इंचाच्या FHD+ डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं यात Panda Glass ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12  बेस्ड फनटच ओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी Qualcomm Snapdragon 695 चिपसेट आणि Adreno 619 GPU मिळतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते. 

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये साईड फिंगरप्रिंट सेन्सरसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. यात पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. iQOO Z6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP ची पोर्टेट लेन्स दिला मिळते. फ्रंटला 16MP चा सेल्फी शुटर आहे.  

iQOO Z6 5G Price in India 

  • iQOO Z6 5G 4GB/128GB    : Rs 15,999 
  • iQOO Z6 5G 6GB/128GB: Rs 16,999 
  • iQOO Z6 5G 8GB/128GB: Rs 17,999 

iQOO Z6 5G स्मार्टफोनची खरेदी करताना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर केल्यास 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लु कलरमध्ये 22 मार्चपासून अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येईल.  

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड