शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फास्ट नव्हे सुपरफास्ट चार्जिंग स्पीडसह 2 दमदार फोन येणार पुढील आठवड्यात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Updated: January 7, 2022 16:02 IST

iQOO 9 Series India Launch: पॉवरफुल Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W सुपरफास्ट चार्जिंग असलेली आयकू 9 सीरीज लवकरच भारतात येईल.

iQOO नं चीनमध्ये आपली नवीन iQOO 9 series लाँच केली आहे. या सीरीजमध्ये iQOO 9 आणि iQOO 9 Pro हे दोन दमदार 5G Phones सादर करण्यात आले आहेत. या लाँचनंतर कंपनीच्या भारतीय चाहत्यांना हे फोन्स भारतात कधी येणार, असा प्रश्न पडला होता. या प्रश्नाचं उत्तर आता कंपनीचे सीईओ निपुण मोर्या यांनी दिलं आहे.  

पॉवरफुल Snapdragon 8 Gen 1 चिपसेट आणि 120W सुपरफास्ट चार्जिंग असलेली आयकू 9 सीरीज लवकरच भारतात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. टेक वेबसाईट गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार, हे फोन्स आयकूनं आयोजित केलेल्या Battlegrounds Mobile India Series (BGIS) tournament च्या फायनल मॅच दरम्यान लाँच केले जातील. म्हणजे 13 जानेवारी किंवा त्यांनतर होणाऱ्या अंतिम सामन्यात iQOO 9 सीरिज भारतात सादर केली जाऊ शकते.  

iQOO 9 आणि iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

आयकू 9 5जी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर आयकू 9 प्रो मढी 6.78 इंचाच्या 2के क्वॉडएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 कर्व्ड स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड ओरिजन ओएसवर चालतात. यात क्वॉलकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी मिळते.   

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयकू 9 प्रो मध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 16 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. तर आयकू 9 च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.   

आयकू 9 सीरीजच्या या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील बॅटरी एक सारखी आहे. यातील 4,700एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. फक्त प्रो व्हर्जनमध्ये 50वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स चार्जिंगचं फिचर मिळतं. 

हे देखील वाचा:

संधी सोडू नका! Apple iPhone चे तीन मॉडेल मिळतायत डिस्काउंटवर; अशा आहेत Flipkart, Amazon च्या ऑफर्स

काय सांगता! 6000 रुपयांच्या आत मिळतायत दमदार Branded Smartphone; पाहा यादी

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान