शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणाऱ्या ‘बाहुबली’ स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु; मिळतेय हजारांची सूट 

By सिद्धेश जाधव | Updated: March 3, 2022 11:07 IST

iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे.

iQOO नं गेल्या आठवड्यात आपली iQOO 9 सीरीज भारतात सादर केली होती. या सीरिजनं चीनमध्ये काही सेकंदांत 116 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीतचे फोन्स विकण्याचा विक्रम केला होता. आता या सीरिजमधील iQOO 9 आणि iQOO 9 Pro भारतात अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून खरेदीसाठी उपलब्ध झाले आहेत. चला जाणून घेऊया या फोन्सची किंमत, लाँच ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स.  

किंमत आणि ऑफर्स 

iQOO 9 च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 42,990 रुपये आहे, तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 46,990 रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनवर 4,000 रुपयांची सूट देण्यासाठी कंपनीनं ICICI बँकेशी भागेदारी केली आहे.  iQOO 9 Pro च्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 64,990 रुपये आहे. तर 12GB रॅम व्हेरिएंटची किंमत 69,990 रुपये आहे. हा फोन ICICI क्रेडिट कार्डवर विकत घेतल्यास 6,000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2K रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये अल्ट्रासॉनिक इन-डिस्प्ले‌ फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान चिपसेट Snapdragon 8 Gen 1 मिळतो. सोबत 12GB पर्यंत एन्हान्सड LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5G कनेक्टिविटीसाठी 18 बँड मिळतात.  

फोटोग्राफीसाठी iQOO 9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, गिम्बल स्टेबिलायजेशनसह देण्यात आला आहे. सोबत 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2.5x झूमसह 16 मेगापिक्सलचा पोर्टेट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. iQOO 9 Pro स्मार्टफोनमध्ये 4700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.   

iQOO 9 चे स्पेसिफिकेशन्स  

iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाच फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात क्वालकॉमचा Snapdragon 888+ चिपसेट मिळतो. जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित फनटच ओएसवर चालतो. 

या स्मार्टफोनमध्ये VC लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 13MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 13MP चा डेप्थ सेन्सर आहे. iQOO 9 स्मार्टफोनमध्ये 4350mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंगसह मिळते.   

हे देखील वाचा:

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान