शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

iPhone 13 मॉडेल्स आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: September 17, 2021 13:09 IST

iPhone 13 Price in India: iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini ची प्री-बुकिंग आज संध्याकाळी 5.30 वाजता सुरु होईल.  

iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini आजपासून भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध होतील. आज संध्यकाळी 5.30 वाजल्यापासून ग्राहक Apple ऑनलाइन स्टोर आणि ई-कॉमर्स साइट तसेच रिटेल स्टोर्सच्या माध्यमातून नवीन आयफोन मॉडेल्स प्री-बुक करू शकतात. ईकॉमर्स साईट Amazon आणि Flipkart वर देखील हे प्रीमियम फोन प्री-ऑर्डर करता येतील. नवीन आयफोन मॉडेल्सची विक्री मात्र 24 सप्टेंबरपासून सुरु करण्यात येईल.  

iPhone 13 सीरिजची किंमत आणि प्री ऑर्डर ऑफर्स  

  • iPhone 13 128GB: 79,900 रुपये 
  • iPhone 13 256GB: 89,900 रुपये  
  • iPhone 13 512GB: 1,09,900 रुपये 
  • iPhone 13 Pro 128GB: 1,19,900 रुपये 
  • iPhone 13 Pro 256GB: 1,29,900 रुपये  
  • iPhone 13 Pro 512GB: 1,49,900 रुपये 
  • iPhone 13 Pro 1TB: 1,69,900 रुपये 
  • iPhone 13 Pro Max 128GB: 1,29,900 रुपये 
  • iPhone 13 Pro Max 256GB: 1,39,900 रुपये 
  • iPhone 13 Pro Max 512GB: 1,59,900 रुपये 
  • iPhone 13 Pro Max 1TB: 1,79,900 रुपये 
  • iPhone 13 Mini 128GB: 69,900 रुपये 
  • iPhone 13 Mini 256GB: 79,900 रुपये  
  • iPhone 13 Mini 512GB: 99,900 रुपये 

आयफोन 13 आणि आयफोन 13 मिनी प्री-बुकिंग करताना HDFC बँकेच्या कार्डवर 6,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सच्या प्री-बुकिंगवर HDFC बँकेच्या कार्डधारकांना 5,000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. काही रिटेल आऊटलेट जुन्या फोनच्या बदल्यात नवीन आयफोनवर 3,000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहेत. अ‍ॅप्पल ऑनलाइन स्टोरवर आयफोन 8 किंवा त्यानंतरचा आयफोन मॉडेल एक्सचेंज केल्यास 46,120 रुपयांपर्यंतचे बेनेफिट मिळतील.  

टॅग्स :Apple Incअॅपल