शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

नाचू लागले अ‍ॅप्पल प्रेमी; 20 हजारांच्या डिस्काउंटनंतर iPhone 12 झाला अँड्रॉइडपेक्षा स्वस्त  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:46 IST

iPhone 12 ची किंमत अ‍ॅमेझॉनवर कमी करण्यात आली आहे. त्यामुळे फोनच्या 64GB व्हेरिएंटची जवळपास 20 हजार रुपयांनी कमी झाली आहे.  

Amazon वर डील ‘ऑफ द डे’ मध्ये अनेक प्रोडक्ट स्वस्तात मिळतात. या ऑफर्सचा फायदा फक्त एकच दिवस घेता येतो. त्यामुळे तुम्ही जर iPhone 12 विकत घेण्याचा विचार करत असाल तर फक्त आजचा दिवस ही डील मिळेल. आजच्या ऑफर अंतर्गत तुम्ही iPhone 12 64GB व्हेरिएंट 45 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेऊ शकता.  

iPhone 12 वरील ऑफर 

Apple iPhone 12 64GB व्हेरिएंट भारतात 65,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर हा फोन 11 हजारांच्या डिस्काउंटनंतर 54,900 रुपयांमध्ये विकला जात आहे. विशेष म्हणजे हीच किंमत अनेक फ्लॅगशिप अँड्रॉइड पेक्षा कमी आहे. परंतु आज फक्त इतकाच डिस्काउंट या आयफोनवर दिला जात नाही. अजून बँक डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर बाकी आहेत.  

iPhone 12 ची खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 500 रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट मिळेल.  तसेच तुम्ही जुना फोन देऊन 12,100 रुपयांची बचत करू शकता. योग्य जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला हा डिस्काउंट मिळेल. या दोन्ही ऑफर्सनंतर नवाकोरा iPhone 12 64GB व्हेरिएंट सहज 42,300 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

iPhone 12 चे स्पेसिफिकेशन्स  

iPhone 12 हा मोबाईल 6.1-इंचाच्या सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह सादर करण्यात आला आहे. ज्यात A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे. मागे ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात दोन्ही सेन्सर्स 12MP चे आहे. फ्रंटला देखील 12MP चा सेल्फी कॅमेरा आहे. हा एक 5G स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिमला सपोर्ट करतो. 

टॅग्स :Apple Incअॅपलamazonअ‍ॅमेझॉनMobileमोबाइल