शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंतचा मोठा डिस्काउंट! iPhone 12 Mini वर फ्लिपकार्ट देतंय तगडी सूट; अशी आहे ऑफर  

By सिद्धेश जाधव | Updated: January 19, 2022 12:43 IST

Flipkart Big Saving Days Sale सेलमध्ये iPhone देखील स्वस्तात मिळत आहेत. गेल्यावर्षी आलेली iPhone 13 सीरिज जरी आवाक्यात नसली तरी जुना iPhone 12 Mini मात्र आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Flipkart Big Saving Days Sale चा आज तिसरा दिवस आहे. या सेलमध्ये फक्त स्मार्टफोन्स नाही तर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप्स आणि अन्य गॅजेट्स देखील स्वस्तात मिळत आहेत. यातून प्रीमियम ब्रँड Apple ची देखील सुटका झाली नाही. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone 12 Mini च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. फक्त डिस्काउंट नाही तर एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेतल्यास हा फोन एका आकर्षक किंमतीत विकत घेता येईल.  

iPhone 12 Mini ची किंमत आणि ऑफर्स 

iPhone 12 Mini च्या 64GB मॉडेलची किंमत 56,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्ट सेलमध्ये या फोनवर 14,901 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. त्यामुळे हा फोन 41,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच यावर आणखीन डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता. योग्य मॉडेल असल्यास तुम्ही 15,450 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळवू शकता. त्यामुळे आयफोन 12 मिनी फक्त 26,549 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

iPhone 12 Mini चे स्पेसिफिकेशन्स  

आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन iOS 14 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला होता. प्रोसेसिंगसाठी यात A14 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 

हे देखील वाचा:

Flipkart Sale: 5 हजारांच्या आत Samsung चा Smart TV; पुन्हा मिळणार नाही ही सुवर्णसंधी

Best Phones Under 10000: सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच

टॅग्स :Apple IncअॅपलFlipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान