शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

स्वस्तात मस्त! 120Hz रिफ्रेश रेट, 8GB रॅमसह Infinix Zero X Pro होऊ शकतो सादर  

By सिद्धेश जाधव | Updated: September 3, 2021 15:17 IST

Budget Smartphone Infinix Zero X Pro: Tech Arena24 नावाच्या युट्युब चॅनेलने Infinix Zero X Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे.

Infinix आपल्या नव्या बजेट स्मार्टफोनची तयारी करत आहे. हा फोन Infinix Zero X नावाने बाजारात दाखल होऊ शकतो. काही दिवसांपूर्वी रेंडर्समधून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली होती. या स्मार्टफोनसह कंपनी अजून एक स्मार्टफोन सादर करू शकते. आता या सीरिजमधील दुसरा स्मार्टफोन Infinix Zero X Pro चा व्हिडीओ युट्युबवर लीक झाला आहे. Tech Arena24 नावाच्या युट्युब चॅनेलने Infinix Zero X Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्सचा खुलासा केला आहे.  

Infinix Zero X Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Infinix Zero X Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. युट्युबर नुसार या स्मार्टफोनचे दोन रॅम व्हेरिएंट सादर केले जातील. या इनफिनिक्स फोनमध्ये 8GB आणि 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.हा फोन Android 11 वर आधारित XOS 7.6 UI वर चालतो. याव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती युट्युबरने दिली नाही.  

Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

कंपनी Infinix Hot 11 आणि Infinix Hot 11S वर देखील काम करत आहे. Google Play कंसोल लिस्टिंगनुसार, Infinix Hot 11 मध्ये वाटर-ड्रॉप नॉच असलेला फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी Infinix Hot 11 मध्ये Helio G70 चिपसेट मिळू शकतो. ज्याला 4GB रॅम आणि Android 11 ची जोड देण्यात येईल.   

Infinix Hot 11S स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिजाईन देण्यात येईल. हा डिस्प्ले 1080×2460 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये Helio G88 SoC असल्याचे रिपोर्ट्समधून समजले होते. परंतु Google Play कंसोलवर हा फोन Helio G70 आणि 4GB रॅमसह लिस्ट झाला आहे. Hot 11S मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज 6GB रॅम देण्यात येईल, असे Infinix सांगितले होते.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड