शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात 8GB रॅम असलेला गेमिंग फोन; दमदार Infinix Note 12 आणि Note 12 Turbo आले बाजारात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 16:20 IST

Infinix Note 12 आणि Infinix Note 12 Turbo हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.

Infinix नं नव्या स्मार्टफोनसाठी मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्ससोबत भागेदारी केली आहे. कंपनीनं आज Infinix Note 12 series Doctor Strange Edition लाँच केला आहे. या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन आले आहेत. यात पहिला फोन Infinix Note 12 आणि दुसरा Note 12 Turbo फोन आहे. चला जाणून घेऊया यांची संपूर्ण माहिती.  

Infinix Note 12 चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 12 मध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले, देण्यात आला आहे. ज्याला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. कंपनीनं फोनमध्ये सिनेमॅटिक ड्युअल स्पिकर्स देखील दिले आहेत. फोन MediaTek Helio G88 चिपसेटला सपोर्ट करतो. सोबत 4GB रॅम आणि 3GB व्हर्च्युअल रॅमची सुविधा देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित ओएसवर चालतो. 

या फोनचा कॅमेरा सेटअप पाहता यात 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो क्वॉड एलईडी फ्लॅशसह येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W के फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Infinix Note 12 Turbo चे स्पेसिफिकेशन्स 

Infinix Note 12 Turbo स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. यातील सिनेमॅटिक ड्युअल स्पिकर्स शानदार ऑडिओ क्वॉलिटी देतात. या फोनमध्ये MediaTek Helio G96 Octa-Core प्रोसेसर आहे. जो 8GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅमसह येतो. हँडसेट लेटेस्ट Android 12 आधारित XOS 10.6 वर चालतो. 

यात देखील 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, सोबत क्वॉड एलईडी फ्लश मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

किंमत  

Infinix Note 12 चा 4GB RAM व 64GB स्टोरेज असलेला मॉडेल 11,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर दुसरा व्हेरिएंट 6GB RAM व 128GB स्टोरेजसह येतो. हा हँडसेट 27 मेपासून Flipkart वरून विकत घेता येईल. Infinix Note 12 Turbo चा 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेला एकमेव मॉडेल 14,999 रुपयांमध्ये 28 मेपासून Flipkart वरून विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान