शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आयबॉलचा स्लाईड एन्झो व्ही ८ टॅबलेट दाखल

By शेखर पाटील | Updated: February 28, 2018 12:46 IST

आयबॉल कंपनीने ग्राहकांसाठी आपला स्लाईड एन्झो व्ही ८ हा टॅबलेट सादर करण्याची घोषणा केली आहे.

आयबॉल कंपनीने ग्राहकांसाठी आपला स्लाईड एन्झो व्ही ८ हा टॅबलेट सादर करण्याची घोषणा केली आहे.

आयबॉल कंपनीने अलीकडच्या काळात भारतीय टॅबलेट मॉडेल्सच्या बाजारपेठेत आपली स्थिती भक्कम केली आहे. ताज्या आकडेवारीतून ही बाब अधोरेखीत झाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयबॉल स्लाईड एन्झो व्ही८ हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. वर नमूद केल्यानुसार यात ७ इंच आकारमानाचा मल्टीटच या प्रकारातील आणि १०२४ बाय ६०० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले असेल. यात मेटल बॉडी प्रदान करण्यात आली आहे. तर हा टॅबलेट ब्राऊन-ब्लॅक या रंगाच्या पर्यायात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. ऑटो-फोकस या फिचरसह यातील मुख्य कॅमेरा ५ तर फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सल्सचा असेल. 

आयबॉल स्लाईड एन्झो व्ही ८ या टॅबलेट मॉडेलमध्ये मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचे अ‍ॅप्स प्रिलोडेड अवस्थेत देण्यात आले आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात मराठी आणि हिंदीसह २२ भारतीय भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर याशिवाय अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. हा टॅबलेट ग्राहकांना ८,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे.