शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन मार्केटमध्ये नवी क्रांती; लवकरच लॉन्च होणार तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 18:42 IST

Huawei Three Time Foldable Smartphone : कोणती कंपनी हा अनोखा फोन लॉन्च करणार? फिचर्स काय असतील? पाहा...

Huawei Tri foldable Smartphone : स्मार्टफोनचे क्षेत्र असे आहे, ज्यात दररोज नवनवीन डिझाईन आणि फीचर्स असलेले फोन्स येत राहतात. गेल्या काही  वर्षांपासून बाजारात विविध प्रकारच्या डिझाईनचे फोन्स आले आहेत. यामध्ये फोल्डेबल फोन्स सर्वाधिक लोकप्रिय झाले. पण, आता यामध्येही एक मोठा बदल होणार आहे. चीनमधील आघाडीची स्मार्टफोन मेकर कंपनी Huawei ने तीनवेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन आणण्याची तयारी केली आहे.

सध्या बाजारात जवळपास सर्वच कंपन्यांचे फोल्डेबल फोन्स उपलब्ध आहेत. नुकताच Google ने आपला दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Samsung चे फोल्डेबल फोन तर ग्राहकांच्या विशेष पसंतीस उतरले आहेत. आता फोल्डेबल फोनच्या तंत्रज्ञानात चीनी कंपनी Huawei एक पाऊल पुढे गेली आहे. Huawei तीन वेळा फोल्ड होणारा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा जगातील पहिला ट्रिपल फोल्डिंग स्मार्टफोन असेल.

कधी लॉन्च होणार? सीईओंनी सांगितलेमीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सीईओ रिचर्ड यू यांच्याकडे हा ट्रिपल फोल्डेबल फोन पाहण्यात आला आहे. याशिवाय, नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या फोनबद्दल माहिती दिली हीती. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना या फोनच्या लॉन्चिंगबाबत विचारले, त्यावर त्यांनी, पुढच्या महिन्यात फोन लॉन्च होईल, असे सांगितले. मात्र, अध्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 

huawei ट्राय-फोल्ड स्मार्टफोनफोनबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु सोशल मीडियावर याच्या स्पेसिफीकेशनबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या फोनमध्ये 10-इंच स्क्रीन असण्याची अपेक्षा आहे, जी टॅबलेटच्या आकाराची असेल. म्हणजेच, हा फोन पूर्णपणे अनफोल्ड केल्यानंतर टॅब्लेटसारखा दिसेल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानhuaweiहुआवे