शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

JioCloud वर आपला डेटा अपलोड कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 22:05 IST

JioCloud : रिलायन्सने आपल्या ग्राहकांसाठी JioCloud सेवा लॉन्च केली आहे. यात तुम्हाला मोफत 100GB स्टोरेज मिळत आहे.

JioCloud :मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्सने (Reliance) आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioCloud सेवा लॉन्च केली आहे. या नवीन प्रोग्राम अंतर्गत Jio आपल्या युजर्सना 100GB पर्यंत मोफत स्टोरेज देत आहे. JioCloud ची Google आणि iCloud शी थेट स्पर्धा असेल. सध्या क्लाउड मार्केटमध्ये या दोन कंपन्यांचे वर्चस्व आहे.  विशेष म्हणजे, Google आपल्या युजर्सना 15GB मोफत स्टोरेज देते, तर iCloud वर फक्त 5GB स्टोरेज मिळते.

अशा परिस्थितीत Jio कडून 100 GB मोफत स्टोरेज युजर्ससाठी वरदान ठरणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, JioCloud वर आपला डेटा अपलोड कसा करायच्या? तर, Jio Cloud वर फाइल अपलोड करणे खूप सोपे आहे. तुम्हीदेखील Jio Cloud सोप्या पद्धतीने फाइल्स/डेटा अपलोड करू शकता. JioCloud मध्ये मीडिया फाइल्स अपलोड करण्याचे दोन मार्ग आहेत.

  • तुम्हाला तुमचा सर्व डेटा निवड न करता थेट अपलोड करायचा असेल, तर सेटिंग्ज स्क्रीनवर जाऊन 'ऑटो बॅकअप' चालू करा आणि तुम्हाला बॅकअप जी फाइल बॅकअप घ्यायची, ती सलेक्ट करा.
  • तुम्हाला ठराविक फोटो, व्हिडिओ, म्युझिक किंवा डॉक्युमेंट अपलोड करायचे असल्यास, फाइल्स स्क्रीनवरील ‘अपलोड (+)’ बटणावर क्लिक करा आणि तुम्हाला अपलोड करायच्या असलेल्या फाइल निवडा.
  • डेस्कटॉपवरुन फाइल्स ट्रान्सफर करण्यासाठी तुमच्या PC किंवा Mac वरील JioCloud फोल्डरमध्ये आवश्यक फाइल टाका. वेबवरून फाइल्स अपलोड करण्यासाठी, 'अपलोड फाइल्स' पर्यायावर क्लिक करा.
  • तुम्हाला एकाच वेळी अनेक फाइल्स किंवा फोल्डर्स अपलोड करायचे असल्यास, तुम्ही JioCloud वेबसाइटवर उपलब्ध बल्क अपलोडर वापरू शकता.

क्लाउड स्टोरेज म्हणजे काय?क्लाउड स्टोरेज ही कॉम्प्युटर डेटा स्टोरेजची पद्धत आहे. यामध्ये डेटा डिजिटल पद्धतीने सुरक्षित केला जातो. यामध्ये यूजर फोन किंवा डिव्हाईसपासून वेगळ्या सर्व्हरवर डेटा साठवतो. या सर्व्हरची देखभाल थर्ड पार्टी प्रोव्हायडरद्वारे केली जाते. तुम्हाला सर्व्हर पुरवणारा व्यक्ती/संस्था या डेटासाठी जबाबदार असतो.

टॅग्स :JioजिओMukesh Ambaniमुकेश अंबानीtechnologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय