शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

Free Fire डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून असे मिळवा Flaro Tribe Bundle 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:07 IST

Free Fire Update: फ्री फायरमध्ये अनेक जबरदस्त आयटम्ससह Flaro Tribe Bundle डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून मिळवणे खूप सोप्पे आहे.  

Free Fire मध्ये अनेक कॉस्मेटिक आयटम्स मिळतात, जे अनेक प्लेयर्सना हवेहवेसे वाटतात. लोकप्रिय कॉस्मेटिक मध्ये एक कॉस्टयूम बंडल अनेक प्लेयर्सना हवे आहे. गेममध्ये ते मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु एक मार्ग डायमंड रॉयल इव्हेंटचा देखील आहे.  

अलीकडेच एक नवीन Flaro Tribe बंडल गेममध्ये आला आहे. हा मिळवण्यासाठी प्लेयर्सकडे 19 दिवसांची वेळ आहे. हा एक्सक्लूसिव कॉस्ट्यूम सेट जिकंण्यासाठी प्लेयर्स डायमंडचा वापर करून स्पिन करू शकतात. इथे ते Flaro Tribe बंडल मिळवण्याची पद्धत बघणार आहोत.  

Free Fire मध्ये असे मिळवा Flaro Tribe Bundle 

फ्लारो ट्राइब बंडल गेममधील नवीन डायमंड रॉयलचे बक्षीस आहे. इव्हेंटमध्ये प्रत्येक स्पिनसाठी 60 डायमंड खर्च करावे लागतील, इथे 10+1 स्पिनची किंमत 600 डायमंड आहे. तसेच गेमर्स यासाठी डायमंड रॉयल वाउचरचा वापर देखील करू शकतात. फ्लारो ट्राइब बंडलमध्ये खाली दिलेले आयटम्स उपलब्ध आहेत. 

  • Flaro Tribe (Top) 
  • Flaro Tribe (Bottom) 
  • Flaro Tribe (Shoes) 
  • Flaro Tribe (Head) 
  • Flaro Tribe (Facepaint) 

Free Fire मध्ये डायमंड रॉयल अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि फ्लारो ट्राइब बंडल मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

  • सर्वप्रथम फ्री फायर ओपन करा. 
  • त्यानंतर Lobby Menu मध्ये डावीकडे असलेल्या Luck Royal आयकॉनवर क्लिक करा. 
  • आता Diamond Royal सेक्शनमध्ये प्लेयर्सना स्पिन नंबर सिलेक्ट करावा लागेल. 
  • त्यानंतर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल, ज्यात प्लेयरकडून कंफर्मेशन मागितले जाईल. 
  • कंफर्म केल्यानंतर फ्री फायर अकॉउंटवरून प्लेयरचे डायमंड कमी होतील आणि प्राइज पूलपैकी एखादा रँडम रिवॉर्ड मिळेल.  

अशाप्रकारे तुम्ही सहज गेममध्ये फ्लारो ट्राइब बंडल मिळवू शकता. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन