शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

WhatsApp Status मधील व्हिडीओ अशाप्रकारे करा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत  

By सिद्धेश जाधव | Updated: November 6, 2021 18:25 IST

How To Download Whatsapp Status Video: तुमच्या कॉन्टॅक्टसमधील लोकांचे WhatsApp Status वरील व्हिडीओ आणि फोटो डाउनलोड करण्यासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत त्यातील एकाची माहिती इथे आम्ही दिली आहे.  

How To Download Whatsapp Status Video: एक काळ होता जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप स्टेस्टस म्हटलं कि फक्त एखादा शब्द किंवा वाक्य असायचं. परंतु 2017 मध्ये WhatsApp Status चे स्वरूप बदलले. युजर्सना व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर शब्दांसह फोटो आणि व्हिडीओ देखील शेयर करता येऊ लागले. अनेकदा तुम्हाला एखाद्या कॉन्टॅक्टचे स्टेटस आवडते आणि तुम्हाला तुमचं WhatsApp Status वर ते शेयर करायचे असते. परंतु थेट डाउनलोडचा पर्याय मिळत नाही.  

व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटसमधील व्हिडीओ डाउनलोड करण्याचा पर्याय मिळत नाही. पानरू तुम्ही थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घेऊन तुम्ही इतरणाच्या WhatsApp Status मधील व्हिडीओ डाउनलोड करू शकता. याची संपूर्ण पद्धत पुढे सांगितली आहे.  

How To Download WhatsApp Status  

  • यासाठी Google Play Store वरून Google Files अ‍ॅप डाउनलोड करा. या Android फाईल मॅनेजर अ‍ॅपवर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.  
  • त्यानंतर डावीकडे असलेल्या Menu आयकॉनवर क्लिक करा.  
  • आता सेटिंग मध्ये जा आणि Show Hidden Files ऑन करा. 
  • त्यांनतर डिवाइसच्या फाईल मॅनेजरमध्ये जा. तिथे इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन शोधा. 
  • आता इंटरनल स्टोरेजमध्ये जाकर WhatsApp मध्ये जाऊन आणि Statuses वर क्लिक करा. 
  • व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्व स्टेटस देखा या फोल्डरमध्ये असतील, जो व्हिडीओ तुम्हाला हवा आहे तो निवडा. 
  • आता त्यावर लॉन्ग प्रेस करून कॉपीवर टॅप करा. 
  • त्यानंतर फोनचा तो फोल्डर सिलेक्ट करा, जिथे तुम्हाला हा व्हिडीओ सेव्ह करायचा आहे. तो व्हिडीओ त्या फोल्डरमध्ये स्टोर होईल.  

गुगल प्ले स्टोरवरील Status Saver अ‍ॅप देखील सहज WhatsApp Status डाउनलोड करण्यास मदत करू शकतं.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान