शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Budget 5G Phone: फक्त 13 हजारांमध्ये आला आकर्षक 5G Phone; फक्त डिजाईन नाही तर फीचर्सही प्रीमियम 

By सिद्धेश जाधव | Updated: December 16, 2021 18:08 IST

Budget 5G Phone: HONOR Play 30 Plus 5G चीनमध्ये 8GB RAM, मीडियाटेकचा चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच केला गेला आहे.

Budget 5G Phone: ऑनरनं HONOR Play 30 Plus सादर केला आहे. फोनची डिजाईन प्रीमियम फील देते. परंतु किंमत मात्र एंट्री लेव्हल 5G Phone इतकी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 8GB RAM, मीडियाटेकचा चिपसेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh ची बॅटरी असे भन्नाट फीचर्स देखील देण्यात आले आहेत. पुढे आम्ही HONOR Play 30 Plus 5G फोनच्या किंमतीची माहिती दिली आहे.  

HONOR Play 30 Plus 5G चे स्पेसिफिकेशन्स 

HONOR Play 30 Plus 5G स्मार्टफोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन Android 11 आधारित Magic UI 5.0 वर चालतो. या फोनला MediaTek Dimensity 700 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल.  

HONOR Play 30 Plus 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 13MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी ऑनर फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 22.5W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. 

HONOR Play 30 Plus 5G ची किंमत 

  • 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,099 युआन (सुमारे 13,100 रुपये)  
  • 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,299 युआन (सुमारे 15,500 रुपये) 
  • 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट: 1,499 युआन (सुमारे 17,900 रुपये)  
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड