शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

66W फास्ट चार्जिंग, 108MP कॅमेऱ्यासह लाँच झाला Honor 50 SE; किंमत देखील आहे किफायतशीर  

By सिद्धेश जाधव | Updated: June 17, 2021 16:40 IST

Honor 50 SE launch: Honor 50 सीरिजमधील सर्वात छोटा, स्वस्त असा Honor 50 SE मध्ये मीडियाटेकचा डायमंसिटी 900 प्रोसेसर देण्यात आला आहे.  

Honor 50 series सीरीज कंपनीने लाँच केली आहे. या सीरीजअंतगर्त Honor 50, Honor 50 Pro आणि Honor 50 SE असे तीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. ऑनर कंपनी गेल्यावर्षी चीनच्या बाहेरील कंपनीला विकल्या गेल्यामुळे कंपनीच्या या फोन्समध्ये Google Mobile Services सपोर्ट देण्यात आला आहे. या सीरिजमधील सर्वात छोट्या परंतु तेवढ्याच दमदार Honor 50 SE बाबत आपण या लेखात माहिती घेणार आहोत. इथे क्लिक करून तुम्ही Honor 50 आणि Honor 50 Pro ची माहिती घेऊ शकता. (Honor 50 se launched in china at 2,399 RMB) 

Honor 50 SE चे स्पेसिफिकेशन्स 

Honor 50 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने MediaTek Dimensity 900 SoC आणि Mali-G68 MC4 GPU दिला आहे. या 8GB RAM, आणि 256GB पर्यंतची स्टोरेज आहे. Android 11 वर आधारित हा फोन Magic UI 4.2 वर चालतो.  

Honor 50 SE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या फोनचा मुख्य कॅमेरा 108MP चा आहे. या मुख्य कॅमेऱ्याला 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. ऑनरचा हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेन्सर असेलल्या या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे, जी 66W SuperCharge फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Honor 50 SE ची किंमत  

Honor 50 SE स्मार्टफोनच्या 8GB/128GB मॉडेलची किंमत 2,399 RMB (अंदाजे 27,600 रुपये) आणि 8GB/256GB मॉडेलची किंमत 2,699 RMB (अंदाजे 31,000 रुपये) आहे. हा फोन 2 जुलैपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान