शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

रिचार्जशिवाय हाय स्पीड इंटरनेट अन् अनलिमिटेड कॉलिंग; Airtel च्या ग्राहकांसाठी खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 18:33 IST

जाणून घ्या या खास सुविधेबद्दल...

Airtel Recharge : सध्या jio आणि Airtel ने आपल्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्यामुळे ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. पण, तुम्हाला कोणी सांगितले की, रिचार्ज न करताही तुम्ही डेटा आणि फ्री कॉलिंगचा लाभ घेऊ शकता, तर तुमचा विश्वास बसेल का? तर मुळीच नाही. पण, आता हे शक्य आहे. तुम्ही Aritel युजर असाल, तर कंपनी तुम्हाला एक खास सुविधा देत आहे.

या सुविधेद्वारे तुम्ही फ्री डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. इमरजन्सी व्हॅलिडिटी लोन फॅसिलिटी (Airtel Emergency Validity Loan) असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे Airtel चे प्रीपेड युजर आपला चालू डेटा पॅक संपल्यावर डेटा आणि कॉलिंगचा लाभ मिळवू शकतात. यात तुम्हाला 1.5GB डेटा आणि मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. 

या सुविधेची महत्वाची बाब म्हणजे, कंपनी फक्त एक दिवसाची व्हॅलिडिटी देते. यासाठी तुमच्याकडून कुठलेही शुल्क आकारले जात आहे. ही सुविधा अशा युजर्ससाठी उपयुक्त आहे, जे पहिल्या प्लॅनची ​​वैधता संपल्यानंतरच फोन रिचार्ज करतात. अनेक वेळा ग्राहकांकडे शेवटच्या क्षेणी रिचार्जसाठी पैसे नसतात. अशावेळी ते ग्राहक या सुविधेचा वापर करुन एक दिवस डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. 

 

टॅग्स :AirtelएअरटेलSmartphoneस्मार्टफोनbusinessव्यवसाय